स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Waterproof Phone OUKITEL WP17 With Fast Charging: OUKITEL WP17 स्मार्टफोन Waterproof Phone म्हणून जागतिक बाजारात सादर करण्यात आला आहे. हा फोन Fast Charging ला सपोर्ट करतो. तसेच यात 8,300mAh ची BIg Battery आहे. ...
Xiaomi Redmi Note 11 Series Price and Launch: Xiaomi लवकरच Redmi Note 11, Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro Max असे तीन स्मार्टफोन सादर करणार आहे. ...
OnePlus 9RT Price In India And Launch Date: OnePlus 9RT चे तीन व्हेरिएंट चीनमध्ये सादर झाले आहेत, तिथे या फोनची किंमत सुमारे 41,000 भारतीय रुपयांच्या आसपास सुरु होत आहे. ...
Oppo Foldable Phone Launch Date: फोल्डेबल स्मार्टफोन कॅटेगरीमध्ये ओप्पो सॅमसंगला टक्कर देऊ शकते. OPPO Foldable Phone पुढील महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. ...