लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
अरे व्वा! इंटरनेटशिवाय फोनवर चालेल टीव्ही; 19 राज्यांत सुरू होऊ शकतो D2M पायलट प्रोजेक्ट - Marathi News | ministry of information and broadcasting planning pilot test for direct to mobile broadcast | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे व्वा! इंटरनेटशिवाय फोनवर चालेल टीव्ही; 19 राज्यांत सुरू होऊ शकतो D2M पायलट प्रोजेक्ट

D2M मध्ये मल्टीमीडिया कंटेंट हा डेटाशिवाय प्रसारित केला जातो आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवर थेट टीव्ही, चित्रपट इत्यादी मोफत पाहू शकता.  ...

इवलीशी बॅटरी, ५० वर्षे चालणार! चीनने पहिल्यांदाच चांगले काम केले; मोठी क्रांती होणार - Marathi News | world smallest Nuclear Battery, will last for 50 years! China did well the first time; big revolution but how to use it good or bad | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इवलीशी बॅटरी, ५० वर्षे चालणार! चीनने पहिल्यांदाच चांगले काम केले; मोठी क्रांती होणार

पेसमेकरसारखी वैद्यकीय उपकरणे देखील बनवता येतील. एकंदरीतच ही बॅटरी एक मोठी क्रांती आणणार आहे.  ...

साडे सहा हजारांत ५० मेगापिक्सलचा फोन; ६.६ इंचाचा डिस्प्लेही, नवा स्मार्टफोन लाँच - Marathi News | 50 megapixel phone Infinix Smart 8 launched for six and a half thousand; 6.6 inch display also, new smartphone launch | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :साडे सहा हजारांत ५० मेगापिक्सलचा फोन; ६.६ इंचाचा डिस्प्लेही, नवा स्मार्टफोन लाँच

फोरजी नेटवर्कवर काम करणारा आहे.  ...

भन्नाट! स्मार्टफोन तुमच्या म्हणण्याप्रमाणे रंग बदलणार, हवेत चार्ज होणार - Marathi News | CES 2024 Awesome! Smartphone will change color as you say, charge in airच E-Color Shift by Infinix | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट! स्मार्टफोन तुमच्या म्हणण्याप्रमाणे रंग बदलणार, हवेत चार्ज होणार

हे तंत्रज्ञान मोबाईलची संकल्पनाच बदलून टाकणार आहे. बऱ्याच लोकांकडे हे तंत्रज्ञान आजही नाहीय. ...

भपकेबाजीत भारतीय आघाडीवर! महागडे फोन घेण्यात जगात लागतो एक नंबर... - Marathi News | Indian leader in Showbazi! One number in the world to buy expensive smartphones, apple is in main role | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भपकेबाजीत भारतीय आघाडीवर! महागडे फोन घेण्यात जगात लागतो एक नंबर...

खरेतर हा सर्व शोबाजीचा खेळ आहे. भारतीय दिखावेगिरी, भपकेबाजीत एक नंबर आले आहेत. ...

सॅमसंग Galaxy चे 2 स्मार्टफोन लाँच; A25, A15 वर 3 हजारांपर्यंतचा कॅशबॅक - Marathi News | Samsung Galaxy 2 Smartphone Launch, A25, A15 Cashback up to 3 thousand | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग Galaxy चे 2 स्मार्टफोन लाँच; A25, A15 वर 3 हजारांपर्यंतचा कॅशबॅक

सॅमसंग कंपनीने Galaxy A25 आणि Galaxy A15 5G हे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. ...

50MP कॅमेरा अन् 5000 mAh बॅटरी; Samsung ने लॉन्च केले बजेट 5G फोन्स, किंमत फक्त... - Marathi News | Samsung Galaxy A25 5G and Galaxy A15 Launch: 50MP Camera and 5,000mAh Battery; Samsung launches two cheap 5G phones, priced at just | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :50MP कॅमेरा अन् 5000 mAh बॅटरी; Samsung ने लॉन्च केले बजेट 5G फोन्स, किंमत फक्त...

Samsung ने Galaxy A25 आणि A15 5G लॉन्च केले आहेत. जाणून घ्या फोनचे फीचर्स... ...

ग्रामपंचायतीत जायचे कशाला? ‘महा ई-ग्राम सिटिझन कनेक्ट’ ॲपवर झटपट मिळवा दाखला - Marathi News | Why go to Gram Panchayat? Get instant receipt on 'Maha e-Gram Citizen Connect' app | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रामपंचायतीत जायचे कशाला? ‘महा ई-ग्राम सिटिझन कनेक्ट’ ॲपवर झटपट मिळवा दाखला

आतापर्यंत जिल्ह्यातील नागरिकांनी काढले ६१ हजार दाखले ...