स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
OPPO A16K Price And Details: OPPO ने A-Series मध्ये नवीन बजेट स्मार्टफोन OPPO A16K नावाने सादर केला आहे. हा फोन फिलीपीन्समध्ये सादर करण्यात आला आहे. ...
Xiaomi Redmi K50 Series Launch: शाओमी आपल्या सब-ब्रँड रेडमी अंतर्गत 108 मेगापिक्सलचा मेन सेन्सर आणि 67W फास्ट चार्जिंग असलेली नवीन सीरिज सादर करणार आहे. ...
Budget Phone Moto E30: मोटोरोलाने आपला बजेट फ्रेंडली स्मार्टफोन Moto E30 जागतिक बाजारात उतरवला आहे. या फोनमध्ये 2GB RAM, 48MP Camera आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ...
Samsung Galaxy S22 Ultra: सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोन Galaxy S22 Ultra चा एक फोटो ऑनलाईन दिसला आहे. या फोटोनुसार हा फोन Note series च्या स्मार्टफोनसारखा दिसत आहे. ...
रियलमीकडे सध्या सर्वात महागडरा Realme GT 5G हा सर्वात महागडा स्मार्टफोन आहे. जो 37,999 रुपयांमध्ये विकत घेता येतो, कंपनीचा आगामी स्मार्टफोन यापेक्षा महाग असू शकतो. ...
Realme Festive Sale 2021: कंपनीने Realme Festive Sale 2021 ची सुरुवात केली आहे. हा सेल 4 ते 8 नोव्हेंबर दरम्यान सुरु राहील. या सेलमध्ये MobiKwik किंवा Paytm च्या पेमेंटवर 500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील मिळेल. ...
Google Pixel Foldable Phone: पहिला Foldable Pixel फोन पुढल्या वर्षी 2022 च्या पहिल्या सहामाहीत केला जाऊ शकतो. डिजाईन इम्प्रुव्हमेंटसाठी ग्राहकांना कॅमेरा सेन्सरमध्ये तडजोड करावी लागेल. ...