स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
iQOO Z5 Price In India: iQOO Z5 Cyber Grid Edition स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आले आहेत. यातील 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असेलेल्या मॉडेलची किंमत 23,990 रुपये आहे. ...
Budget Vivo Phone Vivo Y15A Price: Vivo Y15A कंपनीने Budget कॅटेगरीमध्ये 4GB RAM, MediaTek Helio P35 चिपसेट, 13MP camera आणि 5,000mAh battery सह सादर केला आहे. ...
How to avoid phone blast: स्मार्टफोनमध्ये भयानक स्फोट होऊन आग लागल्याच्या घटना वाढत आहेत. जरी कंपनीने नुकसान भरपाई दिली तरी आपला डेटा, स्मार्टफोनमधील आठवणी आणि काही वेळा जीवाची होणारी हानी कंपन्या भरून देऊ शकत नाहीत. त्यामुळे आपल्या स्मार्टफोनची काळज ...
Xiaomi 12 Launch Date: Xiaomi 12 मध्ये क्वॉलकॉमचा आगामी स्नॅपड्रॅगन 898 चिपसेट देण्यात येईल. त्यामुळे हा फोन Qualcomm’s Tech Summit 2021 इव्हेंटनंतर लाँच केला जाऊ शकतो. ...
Budget Phone Moto G31 Price: मोटोरोला लवकरच Moto G31 स्मार्टफोन सादर करू शकते. हा फोन बजेट सेगमेंटमध्ये येईल आणि यात 50MP camera आणि 5000mAh ची बॅटरी मिळू शकते. ...
Oppo Reno 7 Pro Price Design Details: OPPO Reno 7 Pro च्या लीक फोटोजमधून फोनच्या फ्रंट पॅनलची माहिती मिळाली आहे. या फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट देण्यात येईल. ...