स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Vivo V23e 5G Phone Price: Vivo V23e 5G Phone 23 नोव्हेंबरला लाँच होणार असल्याची माहिती स्वतः कंपनीने दिली आहे. विवोने शेयर केलेल्या फोटजनुसार हा डिवाइस Black आणि Blue Gradient कलरमध्ये बाजारात येईल. ...
Budget Flagship From Xiaomi: शाओमी लवकरच परवडणाऱ्या किंमतीत फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करू शकते. हा स्मार्टफोन Snapdragon 870 चिपसेट आणि 67W फास्ट चार्जिंगसह बाजारात येऊ शकतो. ...