स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Tecno Camon 18T Price: Tecno Camon 18T स्मार्टफोनमध्ये 48MP Selfie Camera, 4GB RAM, 48MP Rear Camera आणि 5000mAh Battery देण्यात आली आहे. हा फोन सध्या जागतिक बाजारात आला आहे. ...
Xiaomi Fast Charging Phones: Xiaomi देखील आपला 120W फास्ट चार्जिंग असलेला फोन सादर करून या शर्यतीत सहभागी होणार आहे. म्हणजे Xiaomi 11T Pro किंवा Redmi Note 11 Pro+ यातील एक फोन भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो. ...
Budget Samsung 5G Phone: Samsung Galaxy A23 5G स्मार्टफोन लवकरच 50MP कॅमेरा सेन्सर आणि 5000mAh च्या बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो. हा फोन Galaxy A22 5G ची जागा घेईल. ...
Oneplus 9 5G Phone Price And Offers: OnePlus 9 5G Phone वर अॅमेझॉननं ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफर अंतर्गत हा फोन 13 हजार रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. ...
Realme GT 2 Pro: Realme GT 2 Pro स्मार्टफोन गुगल पिक्सल 6 सीरिज सारख्या डिजाईनसह सादर केला जाऊ शकतो. तीन कॅमेरे आणि हॉरीझॉन्टल कॅमेरा सेटअपसह येणारा हा पहिलाच रियलमी फोन असू शकतो. ...