स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Samsung Galaxy S21 FE India Launch: Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन जानेवारी 2022 मध्ये जागतिक बाजारसह भारतीयांच्या भेटीला देखील येईल. तसेच हा फोन व्हाइट, ब्लॅक, पिंक आणि ग्रीन कलर व्हेरिएंटमध्ये सादर केला जाईल. ...
Xiaomi 11T Pro India Launch: Xiaomi 11T Pro लवकरच भारतात तीन रॅम आणि तीन कलर व्हेरिएंटसह सादर केला जाईल. हा फोन 12GB RAM, 108MP Camera, 5000mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग, अशा भन्नाट स्पेसिफिकेशनसह सादर करण्यात आला आहे. ...
Oppo F21 Series India Launch: Oppo F21 सीरीजची माहिती समोर आली आहे. या सीरीज अंतगर्त OPPO F21, OPPO F21 Pro, आणि OPPO F21 Pro+ स्मार्टफोन लाँच केली जाऊ शकतात. ...
Vivo S12 Pro 5g Phone: Vivo लवकरच बाजारात Vivo S12 आणि S12 Pro हे दोन फोन सादर करणार आहे. यातील प्रो मॉडेल 108MP Rear Camera आणि 50MP + 2MP Dual Selfie Camera सह बाजारात येऊ शकतो. ...
108MP Camera Phone Samsung Galaxy A73: Samsung Galaxy A73 स्मार्टफोन ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) सपोर्ट असलेल्या 108MP कॅमेऱ्यासह लाँच केला जाऊ शकतो. ...