स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Jio Phone 5G Price: Jio Phone 5G कस्टम अँड्रॉइड व्हर्जनसह भारतात लाँच केला जाईल. हा फोन स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसरसह बाजारात येईल, जो क्वॉलकॉमचा सर्वात स्वस्त 5G चिपसेट आहे. ...
Union Budget 2022: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थमंत्री म्हणून आपला चौथा 2022 चा अर्थसंकल्प सादर केला. या बजेटमध्ये टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ...
Motorola Edge 30 Pro India Launch: Motorola भारत आणि जागतिक बाजारात लवकरच 68W फास्ट चार्जिंग सपोर्ट व 5000mAh बॅटरीसह आपला नवीन स्मार्टफोन Motorola Edge 30 Pro लाँच करणार आहे. ...