स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Realme 9 Pro 5G आज म्हणजे 23 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता पहिल्यांदाच सेलसाठी उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन रियलमीच्या अधिकृत वेबसाईट आणि फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकत घेता येईल. ...
OnePlus 10 Pro स्मार्टफोन बँड टेस्टमध्ये अयशस्वी ठरला आहे. मेटल फ्रेम आणि कॉर्निग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा असूनही स्मार्टफोनचे दोन तुकडे झाले आहेत. ...
Samsung Galaxy A03 Price In India: सॅमसंग गॅलेक्सी ए03 चे दोन रॅम व दोन स्टोेरेज व्हेरिएंट भारतात येतील. यातील 3GB रॅम व 32GB स्टोरेज मॉडेलची किंमत 10,499 रुपये असेल. ...