लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
Nokia चा नवा गेम प्लॅन; मोबाइल विक्री घटली, पण नफा वाढला; कारण काय..? - Marathi News | Nokia's new game plan; Mobile sales decreased, but profits increased; Why? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Nokia चा नवा गेम प्लॅन; मोबाइल विक्री घटली, पण नफा वाढला; कारण काय..?

स्मार्टफोन मार्केटमध्ये अपयशी ठरुनही Nokia बंपर कमाई करतोय. ...

दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत - Marathi News | Vivo V60e Launched in India With 6,500mAh Battery, 200-Megapixel Camera: Price, Specifications | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत!

Vivo V60e Price and Specifications: विवो कंपनीने त्यांच्या लोकप्रिय व्ही सीरीजमधील नवा स्मार्टफोन Vivo V60e 5G भारतात लॉन्च केला. ...

छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका - Marathi News | watching short video damage brain five times more than drinking alcohol | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका

रील्स, छोटे व्हिडीओ पाहणं हे अत्यंत धोकादायक असल्याचा खुलासा रिसर्चमध्ये करण्यात आला आहे. ...

Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड - Marathi News | Video flipkart iphone 16 viral post samsung | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड

एका व्यक्तीने फ्लिपकार्टवरून आयफोन १६ खरेदी केला आणि बॉक्स उघडताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. ...

EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार - Marathi News | RBI May Allow Remote Locking of Smartphones on Loan for EMI Defaults to Curb Consumer Loan Risk | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार

RBI New Rule : कमी रकमेच्या ग्राहक कर्जांमध्ये वाढत्या डिफॉल्ट प्रकरणांना आळा घालण्यासाठी आरबीआय हे नवीन नियम लागू करू शकते. ...

आयफोन एअरपेक्षाही पातळ; सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड ७ स्मार्टफोनची मार्केटमध्ये हवा! - Marathi News | Samsung Galaxy Fold 7 Thinner Than iPhone Air, Passes Extreme Bend Test | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोन एअरपेक्षाही पातळ; सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड ७ स्मार्टफोनची मार्केटमध्ये हवा!

Thinnest Foldable Smartphone: सॅमसंगने यावेळी त्यांचा सर्वात पातळ फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात आणला आहे, जो थेट आयफोन एअरला टक्कर देतोय. ...

1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल... - Marathi News | Iphone 17 Pro Max Price 134900 Rupees But What Is Manufacturing Cost | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...

iPhone 17 Pro Max : ग्राहकांमध्ये iPhone 17 Pro Max ची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. ...

Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च!  - Marathi News | Motorola G35 5G Launched at 8999 During Flipkart Big Billion Days Sale | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

Motorola G35 5G Launched: फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेल दरम्यान, मोटोरोलाचा जी-सीरीज बजेट फोन एक आकर्षक डीलवर उपलब्ध आहे. ...