शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : नोकिया देणार अँड्रॉइडला डच्चू? 200MP कॅमेरा असलेल्या फोनसाठी हार्मोनी ओएसशी हात मिळवणी?  

तंत्रज्ञान : 5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेला Samsung Galaxy A22 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत 

तंत्रज्ञान : 6,000mAh बॅटरी असलेला ‘या’ Xiaomi फोनची किंमत झाली कमी; जाणून घ्या नवीन किंमत 

तंत्रज्ञान : OPPO Reno 6 आणि Reno 6 Pro 5G लवकरच येणार भारतात; Flipkart वर झाले लिस्ट 

तंत्रज्ञान : 64MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह Honor X20 SE लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

तंत्रज्ञान : सॅमसंगच्या शानदार फोल्डेबल Samsung Galaxy Z Flip 3 ची डिजाइन लीक; असे असू शकतात फीचर्स 

तंत्रज्ञान : 16GB रॅम आणि 108MP कॅमेऱ्यासह येऊ शकतो दमदार Vivo S10; जाणून घ्या संपूर्ण माहिती 

तंत्रज्ञान : रियलमीचा स्वस्त 5G फोनचा पहिला सेल आज; अशाप्रकारे मिळावा Realme Narzo 30 5G वर 500 रुपयांची सूट 

तंत्रज्ञान : Samsung Galaxy F22 जुलैमध्ये होणार भारतात लाँच; असे असतील या फोनचे फीचर्स 

तंत्रज्ञान : Google Pixel 5a असणार Android 12 OS सह येणारा पहिला स्मार्टफोन; ऑगस्टमध्ये होऊ शकतो लाँच