शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : 20GB रॅम आणि अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह लवकरच येऊ शकतो ZTE Axon 30; सर्टिफिकेशन साईटवर झाला लिस्ट  

तंत्रज्ञान : 24 जुलैला भारतात येऊ शकतो दमदार OnePlus Nord 2; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

तंत्रज्ञान : सॅमसंगच्या Galaxy Unpacked इव्हेंटची तारीख आली समोर; Z Fold 3 आणि Flip Phone होणार लाँच 

तंत्रज्ञान : महिनाभरात दुसऱ्यांदा वाढली Redmi Note 10 Pro ची किंमत; जाणून घ्या नवीन किंमत  

तंत्रज्ञान : 12,999 रुपयांमध्ये भारतात लाँच होणार Nokia G20; 7 जुलैपासून करता येणार प्री-बुकिंग 

तंत्रज्ञान : लवकरच लाँच होऊ शकतो स्वस्त OPPO A37 2021; समोर आली माहिती 

तंत्रज्ञान : 2021 मधील सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन पुरस्कार सॅमसंगला; जाणून घ्या विजेत्या स्मार्टफोनची वैशिष्टये 

तंत्रज्ञान : स्नॅपड्रॅगन 895 प्रोसेसरसह येणार रियलमीचा जबरदस्त स्मार्टफोन; Realme GT 2 होऊ शकतो लवकरच लाँच 

तंत्रज्ञान : वनप्लसच्या स्मार्टफोन्सला ओप्पोचा आधार? 108 MP कॅमेरा आणि ColorOS 11 येऊ शकतो OnePlus 9T

तंत्रज्ञान : या तारखेला भारतात येणार Oppo Reno 6 सीरिज; 64 मेगापिक्सलकॅमेरा आणि 12GB रॅमसह होणार लाँच