शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : आता जग वापरतेय मेड इन इंडियाचे फोन; फोन निर्यातीत गतवर्षीच्या तुलनेत ९५ टक्क्यांची वाढ

तंत्रज्ञान : दिवाळी २०२५ धमाका: या स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट! तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर... 

तंत्रज्ञान : टेलिफोटो लेन्स, ZEISS कॅमेरा सेटअप; लॉन्च झाला 200MP कॅमेरावाला फोन; जाणून घ्या फीचर्स...

तंत्रज्ञान : Nokia चा नवा गेम प्लॅन; मोबाइल विक्री घटली, पण नफा वाढला; कारण काय..?

तंत्रज्ञान : दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत

सखी : छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका

तंत्रज्ञान : Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड

व्यापार : EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार

तंत्रज्ञान : आयफोन एअरपेक्षाही पातळ; सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड ७ स्मार्टफोनची मार्केटमध्ये हवा!

तंत्रज्ञान : 1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...