लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
Realme ने लॉन्च केला 7000mAh बॅटरी असलेला वॉटरप्रूफ फोन, किंमत फक्त... - Marathi News | Realme launches waterproof phone with 7000mAh battery, priced at just | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme ने लॉन्च केला 7000mAh बॅटरी असलेला वॉटरप्रूफ फोन, किंमत फक्त...

फोनचे स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येते. ...

स्मार्टफोन पाण्यात पडलाय? तांदळाच्या डब्यात ठेवण्यापूर्वी करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठे नुकसान - Marathi News | Smartphone fell in water? Do 'this' before putting it in a rice container; otherwise it will cause major damage | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोन पाण्यात पडलाय? तांदळाच्या डब्यात ठेवण्यापूर्वी करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठे नुकसान

फोन पाण्यात पडणे म्हणजे मोठे नुकसान असे आपल्याला वाटते, कारण बहुतेक कंपन्या 'लिक्विड डॅमेज'वर वॉरंटी देत नाहीत. मात्र, वेळीच सावधगिरी बाळगली तर तुमचा फोन पुन्हा सुस्थितीत येऊ शकतो. ...

टेक्नोचा धमाका! बजेट ग्राहकांसाठी अवघ्या ८४९९ रुपयांत लॉन्च केला तगडा स्मार्टफोन - Marathi News | Tecno Pop X Launched Under 9000 in India, Know Features and Specifications | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टेक्नोचा धमाका! बजेट ग्राहकांसाठी अवघ्या ८४९९ रुपयांत लॉन्च केला तगडा स्मार्टफोन

Tecno Pop X Launched: स्मार्टफोन निर्माता कंपनी टेक्नोने त्यांचा नवा स्मार्टफोन टेक्नो पॉप एक्स भारतात लॉन्च केला आहे. ...

Airtel चा सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन; अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटासह मिळतात अनेक फायदे - Marathi News | Airtel cheapest annual plan; Gets many benefits with unlimited calling and data | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Airtel चा सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन; अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटासह मिळतात अनेक फायदे

Airtel Annual Plan: जाणून घ्या एअरटेलच्या सर्वात स्वस्त प्लॅन्सबद्दल! ...

पाण्यात पडला तरी खराब होणार नाही! मोटोरोला, विवोसह सॅमसंगच्या वॉटरप्रूफ फोनचा बाजारात धमाका - Marathi News | Waterproof phones from Motorola, Vivo, and Samsung are now available in the market | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पाण्यात पडला तरी खराब होणार नाही! मोटोरोला, विवोसह सॅमसंगच्या वॉटरप्रूफ फोनचा बाजारात धमाका

Best waterproof smartphones: तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे प्राधान्य दमदार बॅटरी, वॉटरप्रूफ कोटिंग आणि उत्तम कॅमेरा याला असेल, तर सध्या बाजारात अनेक भन्नाट पर्याय उपलब्ध आहेत. ...

Galaxy S26 Ultra vs Galaxy S25 Ultra: दोन्ही फोनमध्ये काय फरक? अपग्रेड करावा का? जाणून घ्या... - Marathi News | Galaxy S26 Ultra vs Galaxy S25 Ultra: What's the difference between the two phones? Should you upgrade? Find out | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Galaxy S26 Ultra vs Galaxy S25 Ultra: दोन्ही फोनमध्ये काय फरक? अपग्रेड करावा का?

Galaxy S26 Ultra vs Galaxy S25 Ultra: सॅमसंगने काल आपली बहुप्रतिक्षित Galaxy S26 सीरीज लॉन्च केली आहे. ...

Samsung Galaxy S26: 'प्रायव्हसी डिस्प्ले' फिचरसह सॅमसंग गॅलेक्सी एस २६ सीरीज भारतात लॉन्च! - Marathi News | Samsung Galaxy S26: Samsung Galaxy S26 series launched in India with 'Privacy Display' feature! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'प्रायव्हसी डिस्प्ले' फिचरसह सॅमसंग गॅलेक्सी एस २६ सीरीज भारतात लॉन्च!

Samsung Galaxy S26: प्रीमियम स्मार्टफोन मार्केटमध्ये आपला दबदबा कायम राखण्यासाठी सॅमसंगने आपली बहुप्रतिक्षित गॅलेक्सी एस २६ मालिका अधिकृतपणे भारतात लॉन्च केली आहे.  ...

भारत जगाची 'स्मार्टफोन फॅक्टरी', २०२६ मध्ये स्मार्टफोन बाजारपेठेत मोठी घसरण होण्याची भीती - Marathi News | India is the world's 'smartphone factory', fears of a major decline in the smartphone market in 2026 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत जगाची 'स्मार्टफोन फॅक्टरी', २०२६ मध्ये स्मार्टफोन बाजारपेठेत मोठी घसरण होण्याची भीती

२०२५ मध्ये २.५ लाख कोटी रुपयांच्या स्मार्टफोनची केली निर्यात; फोन ठरला क्रमांक एकचा निर्यात घटक ...