शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : 4,000 रुपयांनी स्वस्त झाला 7000mAh बॅटरी असलेला सॅमसंग स्मार्टफोन; या किंमतीत मिळणार Galaxy F62  

तंत्रज्ञान : 66W फास्ट चार्जिंगसह हुवावेचा धमाकेदार स्मार्टफोन लाँच; असे आहेत Huawei Nova 8 चे स्पेक्स 

तंत्रज्ञान : विवोचा लो बजेट स्मार्टफोन Vivo Y12G भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स 

तंत्रज्ञान : 7000mAh बॅटरी असलेला Tecno Pova 2 चा सेल आजपासून; जाणून घ्या किंमत 

तंत्रज्ञान : 5 रियर कॅमेऱ्यांसह सादर होणार Honor Magic 3; गिकबेंचवर झाला लिस्ट  

तंत्रज्ञान : अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेरा असलेला Mi MIX 4 या दिवशी होणार लाँच; फ्लॅगशिप प्रोसेसरसह येणार बाजारात 

तंत्रज्ञान : Apple MagSafe पेक्षा वेगवान Realme MagDart मॅग्नेटिक वायरलेस फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सादर 

तंत्रज्ञान : बघितल्यावर आपोआप डिलीट होणार फोटो आणि व्हिडीओ; WhatsApp वरील हे शानदार फीचर सर्वांसाठी उपलब्ध 

तंत्रज्ञान : वेबकॅमविना टीव्हीवरून करता येणार व्हिडीओ कॉल; जियोने आणले भन्नाट फिचर 

तंत्रज्ञान : Oppo नं सादर केली जबरदस्त टेक्नॉलॉजी; स्मार्टफोनमध्ये दिसणार नाही सेल्फी कॅमेरा