शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : 11GB रॅम, 64MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह नवीन Vivo Y53s भारतात सादर; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

तंत्रज्ञान : 12 जीबी रॅम, 100MP कॅमेऱ्यासह Xiaomi Mi MIX 4 गिकबेंचवर लिस्ट; 10 ऑगस्टला होणार लाँच

तंत्रज्ञान : Google चा स्वस्त आणि मस्त Pixel 5a होणार लाँच; तारीख आणि किंमत झाली लिक

तंत्रज्ञान : 12GB रॅम आणि 108MP कॅमेरा असलेली Motorola Edge 20 सीरिज येणार भारतात; कंपनीने दिले संकेत  

तंत्रज्ञान : Redmi चा धमाकेदार स्मार्टफोन लवकरच होणार लाँच; असे असू शकतात Redmi 10 चे स्पेसिफिकेशन्स 

तंत्रज्ञान : सॅमसंगचा लो बजेट Galaxy A12 Nacho लाँच; 5000mAh बॅटरीसह मिळणार 48MP रियर कॅमेरा 

तंत्रज्ञान : बापरे! 'या' नंबरवरून फोन आल्यास वेळीच व्हा सावध; करू नका 'ही' चूक अन्यथा...

तंत्रज्ञान : 9 ऑगस्टला 64MP कॅमेऱ्यासह Vivo Y53s स्मार्टफोन येणार भारतात; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

तंत्रज्ञान : जगातील सर्वात वेगवान चार्जिंग स्पीड असेलला स्मार्टफोन येणार बाजारात? Infinix Zero X Neo झाला वेबसाईटवर लिस्ट 

तंत्रज्ञान : फक्त 2000 रुपयांमध्ये बुक करा Samsung Galaxy Z Fold 3 आणि Flip 3; प्री-बुकिंगवर Smart Tag मिळवा मोफत