शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : रियलमी लाँच करणार जगातील पहिला MediaTek Dimensity 810 चिपसेट असलेला 5G फोन; कंपनीने केली घोषणा  

तंत्रज्ञान : सॅमसंगचा सर्वात स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या Samsung Galaxy Z Flip 3 ची वैशिष्ट्ये 

तंत्रज्ञान : सव्वा लाखाच्या फोनमध्ये फक्त 4MP चा सेल्फी कॅमेरा; 12GB रॅमसह अनोखा Samsung Galaxy Fold 3 5G लाँच 

तंत्रज्ञान : iQOO 8 Pro स्मार्टफोनमध्ये मिळणार भन्नाट गिम्बल कॅमेरा; 17 ऑगस्टला होणार सादर 

तंत्रज्ञान : iPhone 13 मध्ये मिळणार DSLR सारखा व्हिडीओ पोट्रेट मोड; नवीन कॅमेरा फीचर्स झाले लीक 

तंत्रज्ञान : 64 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 6GB रॅमसह Moto G60s लाँच; जाणून घ्या किंमत  

तंत्रज्ञान : Samsung ने केली मोठी चूक; लाँचपूर्वीच आगामी Galaxy S21 FE चा फोटो इंस्टग्रामवर शेयर  

तंत्रज्ञान : डिस्प्लेच्या खाली सेल्फी कॅमेरा असलेला Xiaomi Mi MIX 4 लाँच; 120W फास्ट चार्जिंगसह मिळणार पावरफुल स्पेक्स 

तंत्रज्ञान : मुहूर्त ठरला! 17 ऑगस्टला Motorola Edge 20 आणि Edge 20 Fusion 5G येणार भारतात 

तंत्रज्ञान : Galaxy Unpacked 2021: दोन गॅलेक्सी फोल्डेबल स्मार्टफोन्स उद्या होणार लाँच; अशाप्रकारे बघा Samsung चा इव्हेंट तुमच्या स्मार्टफोनवर