लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्ट सिटी

स्मार्ट सिटी

Smart city, Latest Marathi News

'स्मार्ट कामांची' सोमवारी उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांकडून केली जाणार पाहणी - Marathi News | 'Smart works' will be inspected by High Court judges on Monday | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'स्मार्ट कामांची' सोमवारी उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांकडून केली जाणार पाहणी

पणजीतील या कामांमुळे होणारी धुळ प्रदुषण रोखण्यात प्रशासनाला अपयश आले आहे ...

सांतिनेज येथील 'हा' रस्ता पुढील एक महिन्यासाठी लोकांसाठी असणार बंद - Marathi News | the road behind sheetal hotel in santinez will be closed to the public for the next one month in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सांतिनेज येथील 'हा' रस्ता पुढील एक महिन्यासाठी लोकांसाठी असणार बंद

सांतीनेज येथील सार्वजनिक बांधकाम खाते ते शीतल हॉटेल हा रस्ता स्मार्ट सिटीच्या कामामुळे पुढील एक महिना बंद ठेवण्यात येणार आहे. ...

धुळ प्रदुषणामुळे स्मार्ट सिटीची उपाययोजनांसाठी धावपळ - Marathi News | rush for smart city solutions due to dust pollution in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धुळ प्रदुषणामुळे स्मार्ट सिटीची उपाययोजनांसाठी धावपळ

धुळ प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी पाण्याची फवारणी करणे, धुळ हटवण्यासाठी रस्त्याची नियमिपणे सफाई करणे आदी पावले त्यांनी घेतली आहे. ...

न्यायाधीश 'स्मार्ट' काम पाहणार, ३१ मेपर्यंत कामे झालीच पाहिजेत: उच्च न्यायालय - Marathi News | judges to see smart city work in panaji work must be done by may 31 said high court | Latest goa News at Lokmat.com

गोवा :न्यायाधीश 'स्मार्ट' काम पाहणार, ३१ मेपर्यंत कामे झालीच पाहिजेत: उच्च न्यायालय

धूळ प्रदूषण प्रकरणाची घेतली गंभीर दखल ...

स्मार्टसीटीच्या नावे पणजीत धूळ प्रदूषण, लोकांची हायकोर्टात धाव - Marathi News | dust pollution in panji in favor of smart city people rush to high court | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मार्टसीटीच्या नावे पणजीत धूळ प्रदूषण, लोकांची हायकोर्टात धाव

स्मार्ट सीटीच्या कामातील नियोजनशून्यतेमुळे ही समस्या निर्माण झाल्याचेही याचिकेत म्हटले आहे. ...

स्मार्ट सिटीची कामे दर्जाहीन, कामांचे ऑडिट होई पर्यंत कामे बंद करा; उदय मडकईकरांची मागणी - Marathi News | smart city works substandard stop works till work are audited demand by uday madkaikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मार्ट सिटीची कामे दर्जाहीन, कामांचे ऑडिट होई पर्यंत कामे बंद करा; उदय मडकईकरांची मागणी

स्मार्ट सिटीची कामे दर्जाहीन असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. ...

‘स्मार्ट सिटी अभियाना’चा नागरिकांवर सकारात्मक परिणाम - Marathi News | Positive impact of 'Smart City Campaign' on citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘स्मार्ट सिटी अभियाना’चा नागरिकांवर सकारात्मक परिणाम

मुंबई, गुजरात आणि अहमदाबाद विद्यापीठांच्या संयुक्त संशोधनातील निष्कर्ष ...

स्मार्ट बसथांब्यांवर 'बाबूश अस्त्र'; कंत्राटदाराकडून काम काढून घेण्याची मुख्यमंत्री सावंत यांनी दिली ग्वाही - Marathi News | smart city bus stands in panaji cm pramod sawant assured to withdraw the work from the contractor | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मार्ट बसथांब्यांवर 'बाबूश अस्त्र'; कंत्राटदाराकडून काम काढून घेण्याची मुख्यमंत्री सावंत यांनी दिली ग्वाही

स्थानिक आमदार बाबूश मोन्सेरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे या बस थांब्यांच्या दर्जाबद्दल तक्रार केली होती. ...