लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्ट सिटी

स्मार्ट सिटी

Smart city, Latest Marathi News

सांतीनेझ येथील 'त्या' वटवृक्षाचे कांपाल येथे स्थलांतर; स्मार्ट सिटी प्रशासन घेणार झाडाची काळजी - Marathi News | Migration of 'that' banyan tree from Santinez to Kampala; Smart city administration will take care of the tree | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सांतीनेझ येथील 'त्या' वटवृक्षाचे कांपाल येथे स्थलांतर; स्मार्ट सिटी प्रशासन घेणार झाडाची काळजी

सांतीनेझ येथील दोनशे वर्ष जुने वटवृक्ष स्मार्ट सिटी प्रशासनाने शुक्रवारी मध्यरात्री मुळापासून उपटून काढले होते. ...

'स्मार्टसिटी'ची कधीतरी चौकशी व्हावी; गोव्यातील उच्च न्यायालयाचे निरीक्षण  - Marathi News | smart city work in panaji should be investigated at some point observation of the high court at goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'स्मार्टसिटी'ची कधीतरी चौकशी व्हावी; गोव्यातील उच्च न्यायालयाचे निरीक्षण 

योजनेसाठीच्या विविध एजन्सींमध्ये समन्वय नसल्याची टिप्पणी ...

लोकांना कमी लेखू नका; स्मार्ट सिटीची कामे अन् यंत्रणेवरील नामुष्की - Marathi News | do not underestimate people smart city work in panaji and its impact | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकांना कमी लेखू नका; स्मार्ट सिटीची कामे अन् यंत्रणेवरील नामुष्की

न्यायाधीश भेट द्यायला येणार म्हणून सरकारी यंत्रणेला थोडी लाज वाटली व धूळ प्रदूषणाविरुद्ध तात्पुरती उपयोजना केली गेली.  ...

'स्मार्ट' प्रदूषणाची न्यायाधीशांकडून पाहणी; प्रशासनाची उडाली तारांबळ  - Marathi News | smart city panaji pollution examined by mumbai high court at goa judges | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'स्मार्ट' प्रदूषणाची न्यायाधीशांकडून पाहणी; प्रशासनाची उडाली तारांबळ 

सीईओंकडून घेतला कामांचा आढावा; उच्च न्यायालयात आज याचिकांवर सुनावणी ...

'स्मार्ट' धूळ प्रदूषण रोखण्यासाठी लगबग; न्यायाधीशांकडून कामांची पाहणी - Marathi News | smart city work dust to prevent pollution inspection of works by judges | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'स्मार्ट' धूळ प्रदूषण रोखण्यासाठी लगबग; न्यायाधीशांकडून कामांची पाहणी

या कामांसाठी वारंवार रस्ते खोदले जात असल्याने त्या परिसरातील व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे. ...

'स्मार्ट कामांची' सोमवारी उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांकडून केली जाणार पाहणी - Marathi News | 'Smart works' will be inspected by High Court judges on Monday | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'स्मार्ट कामांची' सोमवारी उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांकडून केली जाणार पाहणी

पणजीतील या कामांमुळे होणारी धुळ प्रदुषण रोखण्यात प्रशासनाला अपयश आले आहे ...

सांतिनेज येथील 'हा' रस्ता पुढील एक महिन्यासाठी लोकांसाठी असणार बंद - Marathi News | the road behind sheetal hotel in santinez will be closed to the public for the next one month in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सांतिनेज येथील 'हा' रस्ता पुढील एक महिन्यासाठी लोकांसाठी असणार बंद

सांतीनेज येथील सार्वजनिक बांधकाम खाते ते शीतल हॉटेल हा रस्ता स्मार्ट सिटीच्या कामामुळे पुढील एक महिना बंद ठेवण्यात येणार आहे. ...

धुळ प्रदुषणामुळे स्मार्ट सिटीची उपाययोजनांसाठी धावपळ - Marathi News | rush for smart city solutions due to dust pollution in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धुळ प्रदुषणामुळे स्मार्ट सिटीची उपाययोजनांसाठी धावपळ

धुळ प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी पाण्याची फवारणी करणे, धुळ हटवण्यासाठी रस्त्याची नियमिपणे सफाई करणे आदी पावले त्यांनी घेतली आहे. ...