शहरात ९२ हजार स्मार्ट एलईडी दिवे बसविण्याच्या कामाला प्रारंभ झाला असला तरी अडीच महिन्यांत अवघे साडेसहा हजारच दिवे बसविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
स्मार्ट सिटी कंपनीकडून अत्यंत कासवगतीने सुरू असलेल्या स्मार्ट रोडच्या कामामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचा आरोप करत गलथान कारभाराच्या निषेधार्थ शिवाजीरोड, एमजीरोड, अशोकस्तंभ भागातील व्यापाऱ्यांनी एकत्र येत सोमवारी (दि.१४) दुपारी दोन तास व्यवसाय ब ...
आधीच दीड-दोन वर्षांपासून स्मार्ट रोडचे काम रखडलेले असतानाच सीबीएस आणि मेहेर चौक बंद करण्यात आल्याने या दोन्ही व्यापारपेठांमधील व्यवसायच ठप्प झाला आहे. ऐन सणासुदीत ही परिस्थिती उद्भवल्याने सोमवारी (दि.१४) या दोन्ही मार्गांवरील व्यापारी दुपारी दोन तास ...
मेनरोडवरील मनपाच्या पूर्व विभागाच्या कार्यालयाची पडझड झाल्याने स्थलांतराच्या प्रतीक्षेत आहे, या लोकमत वृत्ताची दखल घेत अखेर सोमवारी (दि.३०) पंडित कॉलनीतील कार्यालय मनपा शिक्षण मंडळाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार आहे. ...
स्मार्ट रोडचे काम करताना महापालिकेच्या जलवाहिन्या सदोष पद्धतीने टाकण्यात आल्या असून, त्यामुळे जलवाहिन्या फुटण्याची किंवा गळतीची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेने यापूर्वी या प्रकरणाबाबत स्मार्ट कंपनीला अवगत केले असून, आता या सर्व जलवाहिन्यांची चाच ...
सीबीएसचा चौक खोदण्यास गेल्या रविवारी प्रारंभ होत नाही तोच आता अशोकस्तंभ चौक खोदण्याचे नियोजन स्मार्ट सिटी कंपनीने केले आहे. त्यामुळे त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, मंगळवारी (दि.२४) यासंदर्भात पाहणी करण्यासाठी गेलेल्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी ...
गेल्या दोन वर्षांपासून नाशिककरांची कोंडी करणाऱ्या स्मार्ट सिटी रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे येत असल्याचे वाटत असतानाच आता पुन्हा मेहेर आणि सीबीएस येथील जंक्शनच्या कामासाठी रस्ता बंद करण्यात आला आहे. ...