देशभरातील १०० स्मार्ट सिटीपैकी ९५ शहरांनी केंद्र शासनाच्या या उपक्रमात भाग घेतला असून यात, नागपूर शहराचाही समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत नागपूर शहरामध्ये सायकल चालविण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करावयाचे आहे. ...
नागपुरातील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या भरवशावर अनेकांनी आपले राजकारण केले. नागरिकांना मोठमोठी स्वप्ने दाखविली. मात्र प्रकल्पाची अवस्था आज वाईट आहे. कोविड-१९ च्या संक्रमणानंतर तर हे कामच ठप्प पडले आहे. ...
नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कंपनीचे सीईओ म्हणून घेतलेल्या निर्णयास मंजुरीसाठी शुक्रवारी प्रस्ताव सादर केला. परंतु स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या १३ सदस्यांनी प्रस्तावास मंजु ...
नाशिक : शहरात सायकल चळवळ रुजावी यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत पब्लिक बायसिकल शेअरिंग प्रकल्प राबविण्यात आला होता. मात्र, हा प्रकल्प गुंडाळला गेल्यानंतर स्मार्ट सिटीने बेवारस पडलेल्या सायकली गोळ्या केल्या असून, यात अवघ्या ५४१ सायकलीच सापडल्या आहेत. उर्व ...
रामकुंडात सदैव पाणी उपलब्ध व्हावे यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च करून जलवाहिनी टाकण्याच्या स्मार्ट सिटी कंपनीच्या प्रस्तावाला संचालक मंडळाच्या बैठकीत रेड सिग्नल दाखविण्यात आला आहे. अर्थात, हा प्रस्ताव रद्द करण्यात आला नसला तरी तूर्तास तो स्थगित करण ...