Smart city : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत राज्यातील आठ महापालिकांनी २९४ महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची आखणी करून त्यासाठी तब्बल २२ हजार ५८६ कोटी रुपये खर्चाचे आराखडे तयार केले होते. ...
नाशिक- रस्ते कसे असावे, ते पादचारी स्नेही कसे असावे, कोणत्या पध्दतीने सुशोभीत करावे यासाठी आता स्मार्ट सिटी कंपनीने लोकसहभाग वाढवणारा उपक्रम राबवण्यास सुरूवात आहे. त्यासाठी अशोकस्तंभ ते मॅरेथॉन चौक आणि तेथून केकाण रूग्णालयापर्यंतचा रस्ता निवडला आहे. ...
नाशिक- सध्या शहरात वादग्रस्त ठरलेल्या स्मार्ट सिटीच्या कारभारासंदर्भात खुद्द महापौर सतीश कुलकर्णी यांनीच तक्रार कल्याने या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करण्यात येईल अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांंनी दिली. ...
नाशिक- महापालिकेचे अपत्य असलेल्या स्मार्ट सिटी कंपनीशी नगरसेवकांचे कधी पटले नाही हे एक वेळ ठिक परंतु कंपनीत संचालकपदावर काम करणाऱ्या महापौरादी मंडळींचे देखील कंपनी प्रशासनाशी टोकाचा संघर्ष होत असेल तर त्याची चिकीत्सा करण्याची गरज आहे. घटनेने महापालिक ...