त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
What to Apply on Face After Waking Up: जर सकाळी चेहरा चांगला स्वच्छ केला तर दिवसभर त्वचा चांगली दिसेल. अशात सकाळी चेहऱ्यावर काय लावावं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...
Mustard Oil And Garlic Benefits: लसूण आणि मोहरीचं तेल लावल्यास त्वचेसंबंधी अनेक समस्या दूर होतात. मोहरीच्या तेलात लसूण टाकून लावल्यास याचे अनेक औषधी गुण मिळतात. अशात याचे काय फायदे होतात हे जाणून घेऊ. ...
Skin Care: महत्वाची बाब म्हणजे मुलतानी माती कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर असते. अशात मुलतानी माती चेहऱ्यावर कशा पद्धतीनं लावावी हे जाणून घेऊ. ...
Wheat Flour Face Pack For Instant Glow: एखाद्या समारंभाला जायचं असेल आणि त्यापुर्वी पार्लरमध्ये जायला वेळ नसेल तर हा एक सोपा उपाय तुम्ही घरच्याघरी करू शकता.(how to make skin glowing and clean?) ...