त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
Benefits Of Moringa Powder: मोरिंगा पावडर म्हणजेच शेवग्याची पावडर खाण्याचे खूप जास्त फायदे तुमच्या सौंदर्याला आणि आरोग्याला होतात. ते कोणते ते पाहूया..(use of moringa powder for glowing skin and hair growth) ...
5 Steps Pedicure At Home: उन्हाळ्यात तळपाय कोरडे पडून त्यांच्यावर जास्तच भेगा आल्या असतील तर ते स्वच्छ करण्यासाठी हा उपाय करून बघा..(home hacks for cracked heel) ...
Alum for body odor : फक्त डिओ, परफ्यूम किंवा पावडर वापरून ही दुर्गंधी दूर होत नाही. अशात तुम्हाला ही समस्या दूर करण्यासाठी एक नॅचरल उपाय सांगणार आहोत. ...
Home Hacks For Radiant Glowing Skin: उन्हामुळे त्वचा टॅन होऊन काळवंडली असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..(banana face pack for glowing skin) ...
Malaika Arora's Beauty Secret: मलायका अरोरा सध्या ५१ वर्षांची आहे. तरीसुद्धा तिच्या चेहऱ्यावर तिच्या वाढत्या वयाच्या खाणाखुणा अजिबातच दिसत नाहीत...(4 remedies for young glowing skin like Malaika arora) ...