लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
दिवाळीपर्यंत त्वचेवर येईल मस्त ग्लो! रोज आंघोळ करताना फक्त एवढं एकच काम करा- त्वचा चमकेल - Marathi News | Home made scrub for glowing skin, How to remove tanning on skin quickly? 1 simple solution to get glowing skin in few days | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीपर्यंत त्वचेवर येईल मस्त ग्लो! रोज आंघोळ करताना फक्त एवढं एकच काम करा- त्वचा चमकेल

How to Remove Tanning Quickly: हा एवढा एकच उपाय केला तरी दिवाळीपर्यंत त्वचेवरचं सगळं टॅनिंग निघून जाईल आणि त्वचा चमकदार होईल....(Skin care tips for glowing skin) ...

थंडीसाठी विकतचे, केमिकल्सयुक्त महागडे मॉइश्चरायझर नको, घरातीलच या ५ गोष्टी आहेत उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर.. - Marathi News | 5 Natural Moisturisers To Prevent And Remedy Dry Skin, What is the best facial moisturizer for Indian skin in dry, cold, winter weather | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीसाठी विकतचे, केमिकल्सयुक्त महागडे मॉइश्चरायझर नको, घरातीलच या ५ गोष्टी आहेत उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर..

The 5 Best Homemade Moisturisers For All Skin Types : सर्व प्रकारच्या त्वचेला हायड्रेशनची तसेच मॉइश्चरायझिंगची गरज असते. नैसर्गिक पद्धतीने मॉइश्चरायझिंग करण्यासाठी या घरगुती गोष्टींचा वापर करू शकतो. ...

अंडरआर्म्स हेअर रिमूव्हलसाठी केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्स वापरुन त्वचा काळवंडली, ४ घरगुती नैसर्गिक सोपे उपाय... - Marathi News | Home remedies to lighten dark underarms, 4 Easy Remedies to Get Rid of Dark Underarms | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अंडरआर्म्स हेअर रिमूव्हलसाठी केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्स वापरुन त्वचा काळवंडली, ४ घरगुती नैसर्गिक सोपे उपाय...

4 HOME REMEDIES FOR DARK UNDERARMS : काखेतला वाढता काळेपणा, खूप घाम येणं हा त्रास असेल तर घरगुती नैसर्गिक उपायांचा एकदा नक्की वापर करा... ...

थंडी वाढली-ओठ फुटले, ४ सोपे घरगुती उपाय, ओठ राहतील कायम मुलायम-गुलाबी - Marathi News | 4 Easy tips for Soft lips in winter : Cold - chapped lips, 4 easy home remedies, lips will stay soft-pink forever | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडी वाढली-ओठ फुटले, ४ सोपे घरगुती उपाय, ओठ राहतील कायम मुलायम-गुलाबी

4 Easy tips for Soft lips in winter : ओठ कोरडे पडायला लागले की ते दिसायलाही खराब दिसते आणि सालपटं निघाल्याने आपल्यालाही अस्वस्थ होत राहते. ...

दिवाळीत चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो, फक्त रात्री झोपण्यापूर्वी कच्च्या दुधात 'ही ' चिमुटभर गोष्ट घालून लावा.. - Marathi News | Use Raw Milk and Turmeric on Face For Glowing Skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो, फक्त रात्री झोपण्यापूर्वी कच्च्या दुधात 'ही ' चिमुटभर गोष्ट घालून लावा..

Use Raw Milk and Turmeric on Face For Glowing Skin : कच्च्या दुधात मिसळून लावा एक चिमुटभर गोष्ट, दिवाळीपर्यंत चेहऱ्यावर येईल सोनेरी चमक ...

केस गळणं थांबवायचे तर प्या १ खास ज्यूस, केस भराभर वाढतीलच- त्वचेवरही येईल ग्लो - Marathi News | Natural remedies for reducing hair fall and glowing skin, herbal juice for strong hair and glowing skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस गळणं थांबवायचे तर प्या १ खास ज्यूस, केस भराभर वाढतीलच- त्वचेवरही येईल ग्लो

Beauty Tips For Hair And Skin Care: केस खूपच गळत असतील, केसांची वाढ खुंटली असेल तर हा एक ज्यूस दररोज प्या... फक्त केसच नाही, तर त्वचाही होईल सुंदर- चमकदार (herbal juice for strong hair and glowing skin).... ...

आईस फेशियल! त्वचा तरुण ठेवण्यासाठी स्वस्तात मस्त उपाय- पण करताना मात्र 'ही' गोष्ट लक्षात ठेवा, नाहीतर..... - Marathi News | How to do ice facial, Benefits of ice facial, how to take care of skin while doing ice facial? ice facial for young, glowing and radiant skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईस फेशियल! त्वचा तरुण ठेवण्यासाठी स्वस्तात मस्त उपाय- पण करताना मात्र 'ही' गोष्ट लक्षात ठेवा, नाहीतर.....

Benefits Of Ice Facial: त्वचा तरुण आणि चमकदार ठेवण्यासाठी आईस फेशियल म्हणजेच बर्फाचं फेशियल हा एक सोपा उपाय आहे. पण ते करताना एका गोष्टीची काळजी मात्र घ्यायलाच हवी... ...

शांत झोप आणि सुंदर व्हा ! ब्यूटी स्लिपचा घ्या निवांत फॉर्म्युला, चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो चकटफू... - Marathi News | Skincare Tips Beauty Sleep Is Real Know The Benefits of Beauty Sleep, Beauty Benefits of Sleep | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शांत झोप आणि सुंदर व्हा ! ब्यूटी स्लिपचा घ्या निवांत फॉर्म्युला, चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो चकटफू...

Beauty Benefits of Sleep : झोपेचा आणि त्वचा रुक्ष कोरडी होण्याचा, काळ्या वर्तुळांचा संबंध असतोच. त्यासाठीच घ्या हा खास फॉर्म्युला... ...