त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
How To Clean Underarms: काखेमध्ये खूपच काळेपणा झाला असेल तर तो घालविण्यासाठी हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. (home remedies for removing blackness of underarms) ...
How To Do Diamond Facial At Home: लग्नसराईचे दिवस आहेत, पण तुम्हाला पार्लरमध्ये जायला वेळच मिळत नसेल तर घरच्याघरी हा एक सोपा उपाय करून पाहा. (home remedies for removing tanning) ...
Home Made Body Scrub For Soft Skin: रोज आंघोळीसाठी साबण किंवा इतर कोणतं फेसवॉश वापरण्यापेक्षा ही खास पावडर वापरून पाहा. काही दिवसांतच त्वचेत खूप छान फरक दिसेल. (how to make body scrub at home) ...
How To Remove Face Tanning : वातावरणातील बदल आणि ऊन्हाामुळे त्वचेत उष्णता तयार होते आणि त्वचेला कुलिंग इफेक्ट देण्यासाठी तुम्ही आठवड्यातू २ ते ३ वेळा चेहऱ्यावर फेसपॅक लावू शकता. ...
Side Effects Of Applying Makeup To Small Girls: लहान मुलींना मेकअप करणं म्हणजे आपण त्यांच्या सेल्फ इमेजशी खेळतो का याचा पालकांनीही विचार करायला हवा. ...