प्रशासनाकडून वारंवार अावाहन करुनही अनेक उत्साही तरुण खडकवासला धरणाच्या पाण्यात उतरत असून रविवारी तरुणांच्या एका गटाने थेट पाण्यातच अापल्या मित्राचा वाढदिवस साजरा केला. ...
पुणेकरांचा येणारा वीकएंड आनंददायी ठरणार असून दरड कोसळल्यामुळे बंद करण्यात आलेला सिंहगड रस्ता सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शनिवार-रविवार सिंहगड सिंहगड पर्यटनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. ...
वेळेवर सुरू झालेला मॉन्सून आणि शाळा- महाविद्यालयांच्या शेवटच्या सुट्ट्यांचा काळ असा योग जुळून आल्यामुळे खडकवासला सिंहगड परिसर पर्यटकांनी हाऊसफुल झाला होता. ...