लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंहगड किल्ला

सिंहगड किल्ला, मराठी बातम्या

Sinhagad fort, Latest Marathi News

चारशे फूट सिंहगडच्या दरीत पडले; रोपवेच्या साहाय्याने वर आणले, डॉक्टर किरकोळ जखमी - Marathi News | Four hundred feet fell into the Sinhagad valley; brought back up with the help of ropeway, doctor slightly injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारशे फूट सिंहगडच्या दरीत पडले; रोपवेच्या साहाय्याने वर आणले, डॉक्टर किरकोळ जखमी

कात्रजकडून येताना चिलीम खड्डा पॉइंटजवळ अरुंद पायवाटेवर पाय घसरल्याने डॉ. नंदवते चारशे फूट दरीत पडले ...

Sinhagad Fort: सिंहगडावर थरारक बचावकार्य..! युवक ३५० फूट दरीत कोसळला, ५ तासांच्या मोहिमेनंतर सुखरूप बाहेर - Marathi News | pune news thrilling rescue operation at Sinhagad Youth falls into 350 feet gorge, comes out safely after 5-hour mission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sinhagad Fort: सिंहगडावर थरारक बचावकार्य..! युवक ३५० फूट दरीत कोसळला, ५ तासांच्या मोहिमेनंतर सुखरूप बाहेर

पुणे : सिंहगड किल्ला परिसरात एक धक्कादायक पण तितकीच दिलासा देणारी घटना घडली आहे. कात्रज ते सिंहगड या पायी ... ...

सिंहगडावरील पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला, दीड वर्षाच्या चिमुकल्यालाही चावल्या; उपचार सुरू - Marathi News | bees attack tourists at sinhagad pune one and a half year old child also bitten treatment underway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगडावरील पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला, दीड वर्षाच्या चिमुकल्यालाही चावल्या; उपचार सुरू

Sinhgad Pune News: सिंहगडावरील पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला गेल्याचे समजताच अनेक जण मदतीला धावून आले. गडावरून खाली उतरायला, तसेच रुग्णालयात जाण्यासाठी मदत केली. ...

अस्वच्छतेच्या विळख्यात अडकला ‘सिंहगड’; दुर्गंधीने नरवीर तानाजी मालुसरे स्मारक परिसरात श्वास घेणेही अवघड - Marathi News | 'Sinhgad' is caught in the grip of unsanitary conditions; It is difficult to breathe in the Narveer Tanaji Malusare memorial area due to the stench | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अस्वच्छतेच्या विळख्यात अडकला ‘सिंहगड’; दुर्गंधीने नरवीर तानाजी मालुसरे स्मारक परिसरात श्वास घेणेही अवघड

सिंहगड किल्ल्याकडे जाणारे रस्तेही सध्या धोकादायक बनले असून रस्त्याच्या बाजूला सुरक्षेसाठी लावण्यात आलेले कठडे अनेक ठिकाणी ढासळले आहेत ...

सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार - Marathi News | What happened in 'those' 5 days at Sinhagad? Missing Gautam Gaikwad recounts the thrill | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार

गेल्या ५ दिवसांत गौतम गायकवाडसोबत नेमकं काय झालं, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. ...

"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं? - Marathi News | "Gautam was sitting in one place and shouting"; How did the police find the missing youth from Sinhagad Fort? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?

मित्रांसोबत फिरायला आलेला गौतम पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झाला. त्याचा सलग पाच दिवस शोध सुरू होता.  ...

Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं? - Marathi News | Pune: Gautam Gaikwad, who went missing from Sinhagad, was found after five days; Where was he, what did the police say? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता?

Sinhagad Fort Gautam Gaikwad News: गौतम गायकवाड हा तरुण सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेला आणि बेपत्ता झाला. पाच दिवसांनी पोलिसांना तो सापडला. या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली.  ...

सिंहगड किल्ला ५ जूनपासून पर्यटकांना खुला; शिवराज्याभिषेक दिनी नागरिकांना गडावर जाता येणार - Marathi News | Sinhagad Fort opens to tourists from June 5 Citizens will be able to visit the fort on Shivarajyabhishek Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड किल्ला ५ जूनपासून पर्यटकांना खुला; शिवराज्याभिषेक दिनी नागरिकांना गडावर जाता येणार

सिंहगड बंद असताना वनविभागाने या काळात गडावरील टपरी, हॉटेल, घर आदींसह बेकायदा बांधकामांवर कारवाई केली ...