लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंहगड किल्ला

सिंहगड किल्ला, मराठी बातम्या

Sinhagad fort, Latest Marathi News

तिखटमीठ लावलेल्या कांद्याच्या चटणीबरोबर चविष्ट खेकडा भजी; पावसाळ्यात खाण्याची मजा वेगळीच - Marathi News | Tasty crab bhaji with spicy onion chutney The fun of eating in monsoon is different | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिखटमीठ लावलेल्या कांद्याच्या चटणीबरोबर चविष्ट खेकडा भजी; पावसाळ्यात खाण्याची मजा वेगळीच

भरपूर फिरून आल्यावर भूक लागलेली असताना स्टार्टर म्हणून खायला सुरुवात करावी आणि मग तोंड खवळून जेवणासारखीच खावी ...

सिंहगडावर सहलीसाठी आलेल्या महाविद्यालयीन युवकाचा हत्ती टाकेत बुडून मृत्यू - Marathi News | A college youth who came for a trip to Sinhagad drowned in an elephant tank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगडावर सहलीसाठी आलेल्या महाविद्यालयीन युवकाचा हत्ती टाकेत बुडून मृत्यू

विद्यार्थी मुळशी तालुक्यातील एका कनिष्ठ माध्यमिक विद्यालयात बारावीत शिकत होता ...

Sinhagad Fort: "सिंहगड किल्ला तीन दिवस बंद ठेवा..." वनविभागाचे जिल्हा प्रशासनाला पत्र - Marathi News | Keep Sinhagad fort closed for three days Forest Department letter to the district administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sinhagad Fort: "सिंहगड किल्ला तीन दिवस बंद ठेवा..." वनविभागाचे जिल्हा प्रशासनाला पत्र

पावसाचा जोर वाढत चालल्याने हवामान विभागाने शहराला रेड अलर्ट दिला आहे ...

सिंहगडावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला; अनेक जण जखमी - Marathi News | Bees attack on tourists on Sinhagad in Pune; Many injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगडावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला; अनेक जण जखमी

गडावरील कल्याण दरवाज्याजवळ ही घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली. या घटनेनंतर किल्ल्यावरील सर्व पर्यटकांना सुरक्षित पणे खाली आणण्यात आले. या घठनेत २-३ जण बेशुद्ध झाल्याचीही माहिती मिळत आहे... ...

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक संथ गतीने; नागरिक हैराण - Marathi News | slow traffic due to flyover work on sinhagad road Civil harassment pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक संथ गतीने; नागरिक हैराण

राजाराम पूल ते फनटाइम थिएटरपर्यंतच्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे... ...

सिंहगडावरील ई-बस सेवेला तात्पुरती स्थगिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आदेश - Marathi News | Temporary suspension of e-bus service on Sinhagad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगडावरील ई-बस सेवेला तात्पुरती स्थगिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आदेश

अपघाताचा धोका निर्माण झाल्याने ई बस सेवा काही काळापुरती बंद.... ...

सिंहगडावर जाणारी ई बस कठड्याला धडकली; सातशेहून अधिक मीटर दरीपासून बचावले नागरिक - Marathi News | E bus carrying passengers hit a wall at Sinhagad Citizens rescued from the valley more than seven hundred meters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगडावर जाणारी ई बस कठड्याला धडकली; सातशेहून अधिक मीटर दरीपासून बचावले नागरिक

महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पुण्यात सिंहगडावर ई बस सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे ...

VIDEO | पर्यटकांचा उत्साह वाढवण्यासाठी PMPML च्या चालकाने गायला पोवाडा; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | pmpml driver sings powada boost tourist enthusiasm video goes viral sinhgad fort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :VIDEO | पर्यटकांचा उत्साह वाढवण्यासाठी PMPML च्या चालकाने गायला पोवाडा; व्हिडिओ व्हायरल

पर्यटकांनीही गुट्टे यांच्या पोवाड्याला दाद दिली... ...