Dam Collacator Sindhudurg- अरुणा पाटबंधारे प्रकल्पात आपले घर व जमीन बाधित होऊनही आपल्याला नुकसान भरपाई मिळाली नाही. तसेच पुनर्वसन केले नाही आदी प्रकारची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याविरोधात वैभववाडी येथील तानाजी कांबळे यांनी राज्य मानवी हक्क आयोगाक ...
Sand Tahsildar Vengurla Sindhudurgnews- वेंगुर्ला तालुक्यातील रेडी खाडीत तरवाडी, पिळणकरवाडी, सौदागरवाडी येथे गेले अनेक महिने रात्रीच्या वेळी अवैध, वारेमाप वाळू उत्खनन व वाहतूक सुरू होती. यावर ४ मार्च रोजी महसूल विभागाने छापा टाकला. मात्र याबाबत त्यां ...
Accident sindhudurg- कारची जोरदार धडक बसल्यामुळे रानडुक्कर जागीच ठार झाला.ही घटना आज दुपारच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर पणदूर येथे घडली.दरम्यान या अपघातात गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.तर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. ...
anganewadi jatra sindhudurg- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या जत्रोत्सवाचा प्रारंभ शनिवारी पहाटे ४ वाजता उत्साहात झाला. ...
Forest Department Shindudurg-दीपक सोनावणे यांच्याकडील कणकवली वनक्षेत्रपालपदाचा कार्यभार तडकाफडकी काढून घेण्यात आला आहे. तर रत्नागिरी फिरते पथकाचे वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्याकडे कणकवली वनक्षेत्रपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे . ...
Muncipal Corporation Malvan Sindhudurg- मालवण शहराला पाणीपुरवठा करणारी २५ वर्षांपूर्वीची धामापूर नळपाणी योजना जीर्ण व नादुरुस्त बनल्याने नव्या नळपाणी योजनेस शासनाने मंजुरी दिली. २०१८ साली ३४ कोटी खर्चाची असलेली ही योजना सद्यस्थितीत ५४ कोटींवर पोहोचल ...
devgad tahshil sindhudurg- देवगड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील अव्वल कारकून शिवराज चव्हाण यांच्या अंगावर अज्ञात व्यक्तीने खाजकुहिली टाकण्याची घटना गुरुवारी दुपारी १२.४५ वा सुमारास घडली. या घटनेने महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून, देवगड तालुक ...
Fire Sindhudurgnews- माजगाव गरड येथे चालकाने आपल्या घराशेजारी पार्क करून ठेवलेल्या टेम्पोला अचानक आग लागून टेम्पोसह आतील कपडे, लोखंडी, प्लास्टिक सामान, तेल, वायर जळून खाक झाले. टेम्पोसह ५० लाखांचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली असून स ...