लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

वीस वर्षांत प्रथमच सावंतवाडीत पाणीटंचाई, कारण शोधा - Marathi News | Water scarcity in Sawantwadi for the first time in twenty years | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वीस वर्षांत प्रथमच सावंतवाडीत पाणीटंचाई, कारण शोधा

Sawatnwadi watershorteg Sindhudurg- गेल्या वीस वर्षांत सावंतवाडी शहरवासीयांना पाणीटंचाई भासली नव्हती. पण मागील तीन महिन्यांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पाण्याच्या वेळा बदलूनही पाणीपुरवठा होत नसल्याने मुख्याधिकारी यांनी याबाबत योजना आखावी, अशी मागणी श ...

शहर विकास आराखड्यातील हद्द निश्चिती करण्याचा निर्णय - Marathi News | Decision to fix boundaries in city development plan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शहर विकास आराखड्यातील हद्द निश्चिती करण्याचा निर्णय

KankavliNews Sindhudurg- कणकवली शहराचा विस्तार दिवसेंदिवस होत असून, विकास आराखड्यातील हद्द निश्चित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कणकवली नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. तसेच त्या संदर्भातील हरकती नागरिकांकडून मागविण्याचेही यावेळी ठरविण्यात ...

महसूलची सावंतवाडीत चार डंपरवर कारवाई - Marathi News | Revenue action on four dumpers in Sawantwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महसूलची सावंतवाडीत चार डंपरवर कारवाई

sand Sawantwadi Sindhudurg- सावंतवाडी येथील तहसील कार्यालयाच्या विशेष पथकाने बुधवारी बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या चार डंपरवर कारवाई केली. यात दोन वाळूचे डंपर तर दोन खडी पावडरच्या डंपरचा समावेश आहे. चारही डंपर जप्त करून येथील तहसील कार्यालयाच् ...

“नितेश राणे यांचा पराभव करून शिवसेना काय चीज आहे, ते दाखवून देऊ” - Marathi News | shiv sena leader vaibhav naik criticised nitesh rane on zp election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नितेश राणे यांचा पराभव करून शिवसेना काय चीज आहे, ते दाखवून देऊ”

zp election - भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. शिवसेनेच्या (Shiv Sena) विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ...

चिपळूणच्या विकासात राजकीय खो कायम - Marathi News | Political loss persists in Chiplun's development | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूणच्या विकासात राजकीय खो कायम

Politics Chiplun Sindhudurg- गेल्या दोन वर्षांत शहरातील विकास कामांचा आढावा घेतला, तर नगर परिषदेत महाविकास आघाडीच्या रूपाने एकहाती सत्ता असूनही फारसा फायदा झालेला नाही. उलट विकासात्मक कामं अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. वर्षानुवर्षे बंद असलेले प्रकल्प ...

जैविक कोळशाच्या कारखान्याला आग - Marathi News | Fire at a bio-coal factory | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जैविक कोळशाच्या कारखान्याला आग

fire Sindhudurg- कडावल येथे असलेल्या जैविक कोळसा प्रकल्पाच्या कारखान्याला सोमवारी मध्यरात्री आग लागली. या आगीमध्ये सुमारे एक लाख रुपये किमतीचा माल जळून गेला आहे. याबाबत सिंधु विकास शेड्युल कास्ट इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शिवडाव या संस् ...

थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी कारवाई मोहीम - Marathi News | Action campaign for recovery of exhausted water bill | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी कारवाई मोहीम

Malavn Muncipalty Sindhudurg- मालवण पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी मंगळवारपासून धडक कारवाईची मोहिम हाती घेतली. या कारवाईत भूमि अभिलेख या शासकीय कार्यालयासह व एक कॉम्प्लेक्समधील दोन व तीन खासगी अशा एकूण सहा नळ कनेक्शन तोडण्यात ...

माकडतापबाधित क्षेत्र : बांदा सटमटवाडीत मृत माकड आढळले - Marathi News | Monkey fever affected area: Dead monkey found in Banda Satmatwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :माकडतापबाधित क्षेत्र : बांदा सटमटवाडीत मृत माकड आढळले

Monkey sindhudurg- बांदा शहरातील सटमटवाडी येथे काजूच्या बागेत मृत माकड सापडले. मात्र, माकडाचा मृत्यू कशामुळे झाला हे कळू शकले नाही. सटमटवाडी हे माकडताप बाधित क्षेत्र असल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी मृत माकडाची माहिती प्रशासनाला दिल्यानंतर आरोग्य विभाग व ...