Corona vaccine Sindhudurg- कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या जिल्ह्यातील ४५० पोलिसपाटलांची कोविड १९ च्या लसीकरणासाठी अद्याप ऑनलाईन नोंदणीच करण्यात आलेली नाही . त्यामुळे पोलिसपाटलांचा प्रशासनाला विसर पडला की काय ? असा ...
Bjp Sindhudurg rajanteli- योजनेचे नाव बदलून सिंधु -रत्न समृद्धी योजना ठेवण्यात आले असून ती फसवी आहे. ही योजना म्हणजे 'नवीन बाटली आणी जुनीच दारू' असल्याची टीका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली आहे . ...
Fraud Crimenews Sawantwadi Sindhudurg- बँकेमधून बोलत असल्याचे भासवित ओटीपी क्रमांक विचारून तब्बल १ लाख ६३ हजार २१६ रुपयाला गंडा घातला. मोईन मुबारक नाईक (रा. निरवडे) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. ...
Accident Sindhudurg-दोडामार्ग तिलारी राज्यमार्गावर झरेबांबर विमानतळ येथे भरधाव वेगात असलेली कार खड्डे चुकवण्याच्या नादात रस्त्याबाहेर गटारात जाऊन ऊलटली. गुरुवारी सकाळी ही घटना घडली असून सुदैवाने गाडीतील प्रवासी बचावले. ...
Accident Highway Sindhudurg- मुंबई- गोवा महामार्गावर वागदे गोपुरी आश्रमासमोर माल वाहतूक करणारा १२ चाकी कंटेनर ऊलटी होऊन बुधवारी मध्यरात्री अपघात झाला. या अपघातातील जखमी खुशमीन आजाद खान (रा. राजस्थान) या साडेसतरा वर्षीय युवकाचा गोवा-बांबोळी येथील रुग ...
CoronaVirus collector sindhudurg-सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३१ मार्च रोजी एकाच दिवशी ८४ कोरोना रुग्ण वाढले आहेत. गेल्या सहा महिन्यांतील ही सर्वाधिक संख्या आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंज ...
water park Kankvali Sindhudurg- प्रादेशिक पर्यटन योजनेतून कणकवली शहरात पर्यटनाच्या दृष्टीने सुविधा निर्माण होण्यासाठी बारमाही सुरू असणारा ( वॉटर फॉल ) धबधब्याचा प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार आहे . कणकवली शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी नवनवीन उप ...