लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

कोविडच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा - Marathi News | Strictly follow Kovid's rules | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोविडच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा

Corona vaccine Malvan Sindhudurg-मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात रविवारी कोविड लस घेतली. ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत २ हजार ३८४ जणांनी कोविड लस घेतली आहे. शहरात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता नगराध्यक्षां ...

आचरा शेतमाळावर लागलेल्या आगीत आंबा कलमबागा जळून खाक - Marathi News | Burn the mango orchard in the fire on the Acharya farm | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आचरा शेतमाळावर लागलेल्या आगीत आंबा कलमबागा जळून खाक

Fire sindhudurg-आचरा शेतमाळावर रविवारी दुपारच्या सुमारास आग लागली होती. सोसाट्याचा वारा असल्याने ही आग शेतमाळावर पसरली. आगीने रौद्ररुप धारण केले होते. या आगीत आंबा कलमबागा भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ...

कणकवलीचा आठवडा बाजार पूर्णता बंद, समीर नलावडे यांची माहिती - Marathi News | Kankavali Week Market Completely Closed, Information by Sameer Nalawade | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कणकवलीचा आठवडा बाजार पूर्णता बंद, समीर नलावडे यांची माहिती

CoronaVirus Kankavli Market Sindhudurg- कणकवलीत मंगळवारी भरणारा आठवडा बाजार जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पूर्णपणे बंद राहणार आहे . कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता जिल्हाधिकाऱ्यांचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत कणकवलीचा दर मंगळवारी भरणारा आठ ...

पाठलाग करत पकडली दीड लाखांची दारू  : आरोपीस अटक - Marathi News | One and a half lakh liquor seized in pursuit: Accused arrested | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पाठलाग करत पकडली दीड लाखांची दारू  : आरोपीस अटक

liquor ban Sindhudurg police- कणकवली मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली पोलिसांनी थरारक पाठलाग करत गोवा बनावटीची अवैध दारूची वाहतूक करणारा आरोपी सचिन प्रभाकर वेलीप (३०, केवना, शिवना दक्षिण गोवा) याला रंगेहाथ ताब्यात घेऊन अटक केली आहे. यात १ लाख ४२ हजार ८० ...

सावंतवाडीत बेकरीला आग; सामान खाक - Marathi News | Bakery fire in Sawantwadi; Dust stuff | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडीत बेकरीला आग; सामान खाक

Sawatnwadi Fire Sindhudurg- सावंतवाडी रामेश्वर प्लाझा जवळील कॉलेज मार्गावर असलेले गौरव जाधव यांच्या ह्यजस्ट बेकह्ण बेकरीला अचानक आग लागल्याने मोठे नुकसान झाले. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली. लागलीच धावाधाव करत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळल ...

निनावी पत्रामुळे कुडाळ पोलिसांकडून तपासणी सुरू - Marathi News | An anonymous letter prompted police to launch an investigation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :निनावी पत्रामुळे कुडाळ पोलिसांकडून तपासणी सुरू

Crimenews police kudal Sindhudurg- कुडाळ हायस्कूलच्या प्रशासनाबाबत आणि डॉ. अनिल नेरुरकर यांच्या संदर्भातील निनावी पत्रामुळे कुडाळ शहरवासीय आक्रमक झाल्यानंतर या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली असून या संदर्भात कोणाच्या काही तक्रारी आ ...

कणकवलीतील एकास दुचाकी चोरीप्रकरणी अटक - Marathi News | One arrested in Kankavali for stealing a two-wheeler | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीतील एकास दुचाकी चोरीप्रकरणी अटक

Crime News Police Sindhudurg- कलमठ गुरववाडी येथील प्रसाद रवींद्र मुळे यांची दुचाकी चोरी प्रकरणी संशयित आरोपी पराग चंद्रशेखर सावंत (२७, रा. तेलीआळी, कणकवली) याला कणकवली पोलीसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण् ...

विरोधानंतरही अजून एक सोशल क्लब सुरू - Marathi News | Another social club started even after the protests | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विरोधानंतरही अजून एक सोशल क्लब सुरू

Crime News Sindhudurg-सोशल क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा चालत असल्याचा आरोप करीत वागदे ग्रामस्थांनी काही महिन्यांपूर्वी एका सोशल क्लबला केलेल्या विरोधानंतर आता पुन्हा एकदा वागदे गावामध्ये दुसरा सोशल क्लब सुरू करण्यात आला आहे. ...