Maratha Reservation Bjp Sindhudurg : मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकारने दिल्या होत्या तशा शिक्षण आणि रोजगारासाठीच्या सवलती मराठा समाजाला द्याव्यात व त्यासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज द्यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जि ...
Pwd Road Konkan Kolhapur : कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणाऱ्या घोटगे-सोनवडे-शिवडाव घाट रस्त्याच्या कामाचा आज सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आढावा घेऊन काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना केल्या. ...
corona cases in Sindhudurg : जिल्ह्यात आज आणखी ५५० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर १० रुग्ण मयत झाले आहेत. ५३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. ...
Tauktae Cyclone Sindhudurg : कणकवली तालुक्यात 'तौक्ते ' वादळाने व पावसाने अनेक ग्रामस्थांची अगदी दाणादाण उडवून दिली आहे. घरे, गुरांचे गोठे, शाळा, शेड, फळ झाडे, बागायती यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी तसेच अनेक ग्रामस्थ उध्वस्त झाले आहेत. ...
Actor Vijay Patkar Birthday : कोरोना महामारी पार्श्वभूमीवरील कठीण परिस्थितीत लॉकडाऊनच्या काळात सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते आणि दिग्दर्शक विजय पाटकर यांनी वाढदिवस अनोख्या पद्धतीन ...
liquor ban Sindhudurg : दोडामार्ग पोलिसांनी आज अवैध होणाऱ्या दारुवाहतुकी विरुद्ध मोठी कारवाई केली.सेन्ट्रो कार (एम एच ०९ ए क्यू ७०५०) हिची झाडाझडती घेतली असता गोवा बनावटीच्या विविध ब्रॅण्ड ची सुमारे ६१५६०/- रुपये किमतीची दारू सापडून आली. याविरुद्ध का ...
CoronaVirus Sindhudurg : कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेशाला आज 1 जून रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते 15 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी याबाबत काल सोमवारी आदेश दिला आहे. ...
CoronaVirus Sawantwadi Sindhdurg : सावंतवाडी तालुक्यातील आंबोली गावात २ जुन बुधवारपासून आठ दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय आज ग्रामपंचायत मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पड ...