लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

सावंतवाडीतील दुहेरी हत्याकांडाचा तपास निर्णयाक वळणावर  - Marathi News | investigation into the double murder in Sawantwadi is at a turning point | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावंतवाडीतील दुहेरी हत्याकांडाचा तपास निर्णयाक वळणावर 

ठोस पुरावे गोळा करणे सुरू; फोरेन्सिक अहवालाची प्रतिक्षा ...

“हे पद मला मिळालं असतं तर कोकणचा कायापालट केला असता”; केसरकरांचा राणेंना टोला - Marathi News | deepak kesarkar comment on mumbai cruise drug case and taunts narayan rane over ministry in modi govt | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :“हे पद मला मिळालं असतं तर कोकणचा कायापालट केला असता”; केसरकरांचा राणेंना टोला

एका व्यक्तीवरून शिवसेनेच्या मराठी भूमिकेविषयी कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये, असा पलटवार दीपक केसरकर यांनी केला आहे. ...

नारायण राणेंचे ठाकरे सरकारला सात टोमणे; चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमात केली तुफान टोलेबाजी - Marathi News | Chipi Airport inauguration Narayan Rane scolds Thackeray government | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नारायण राणेंचे ठाकरे सरकारला सात टोमणे; चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमात केली तुफान टोलेबाजी

सिंधुदुर्गात वाईट बुद्धीने यायचे आणि जायचे हे सोपे नाही. नुसतं महाराजांचं नाव नको त्यांच्यासाठी कामही कराव लागेल. तरच त्यांचे गुण आत्मसात करण्याचा मानस होईल.  ...

Chipi Airport Inauguration LIVE : "खोटं बोलणारी लोकं होती, त्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढून टाकलं होतं" - Marathi News | Sindhudurg Chipi Airport Inauguration Live Updares: CM Uddhav Thackeray and Narayan Rane to come together news in Marathi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Chipi Airport Inauguration LIVE : "खोटं बोलणारी लोकं होती, त्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढून टाकलं होतं"

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी येथे बांधण्यात आलेल्या विमानतळाचे काम पूर्ण झाल्याने विमानाने गावी जाण्याचे चाकरमान्यांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. ... ...

Chipi Airport Inauguration: जगातील प्रत्येक कोपऱ्यातून पर्यटक कोकणात येईल, यावर भर देणार; आदित्य ठाकरेंची ग्वाही  - Marathi News | aaditya thackeray assured emphasis on how tourists from every corner of world come to konkan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जगातील प्रत्येक कोपऱ्यातून पर्यटक कोकणात येईल, यावर भर देणार; आदित्य ठाकरेंची ग्वाही

Chipi Airport Inauguration: दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा पार पडला. ...

अनेक वर्षांनी योग आला, पण त्यासाठी पायगुणही असावा लागतो; चिपी विमानतळाच्या उद्घाटनाप्रसंगी सुभाष देसाईंची फटकेबाजी - Marathi News | minister subhash desai speaks on chipi airport inauguration uddhav thackeray narayan rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अनेक वर्षांनी योग आला, पण त्यासाठी पायगुणही असावा लागतो"

सर्वांनी चांगलं ध्येय डोळ्यासमोर ठेवून एकत्र काम केलं तर काय होतं हे या विमानतळाच्या दृष्टीनं दिसून येतं, देसाई यांचं वक्तव्य. ...

Chipi Airport Inauguration: “चिपी विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी कोणतंही राजकारण करणार नाही”; नारायण राणे बॅकफूटवर? - Marathi News | narayan rane clears that no politics in chipi airport inauguration programme | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“चिपी विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी कोणतंही राजकारण करणार नाही”; नारायण राणे बॅकफूटवर?

Chipi Airport Inauguration: कार्यक्रमाला गालबोट लागेल, असे काही कृत्य आमच्याकडून होणार नाही, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे. ...

मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवासाचा भाव हापूस आंब्यांप्रमाणे वधारला  - Marathi News | The price of Mumbai Sindhudurg flight has gone up before starting flights pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवासाचा भाव हापूस आंब्यांप्रमाणे वधारला 

बुकिंगला प्रारंभ : तिकीट दर पोहोचले पाच हजारांवर. ...