लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, कणकवलीत मोठा पोलीस बंदोबस्त  - Marathi News | MLA Nitesh Rane bail application to be heard today | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, कणकवलीत मोठा पोलीस बंदोबस्त 

निकालाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरामध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे ...

आरोंदा तेरेखोल खाडीत अवैध वाळू उपसा करणाऱ्या चार बोटी जाळल्या, महसूल विभागाची धडक कारवाई - Marathi News | Four boats carrying illegal sand were set ablaze in Aronda Terekhol Bay in Sawantwadi Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आरोंदा तेरेखोल खाडीत अवैध वाळू उपसा करणाऱ्या चार बोटी जाळल्या, महसूल विभागाची धडक कारवाई

सावंतवाडी तालुक्यात अशाप्रकारे ही प्रथमच कारवाई करण्यात आली आहे. यावेळी बोटवर असलेल्या कामगारांना ही ताब्यात घेण्यात आले आहे. ...

वायंगणी-बागायतवाडीतील घराला आग; पिता-पुत्राचा आगीने घेतला बळी - Marathi News | massive fire breaks out in Waingani-Bagayatwadi Vengurla Father and son killed in fire | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वायंगणी-बागायतवाडीतील घराला आग; पिता-पुत्राचा आगीने घेतला बळी

Fire News : घरगुती सिलेंडरचा स्फोट झाल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.    ...

अभिमानास्पद! आर. एस. कुलकर्णी यांना ऑर्थोपेडिक क्षेत्रातील के. टी. ढोलकीया गोल्ड मेडल जाहीर - Marathi News | R. S. K. Kulkarni in the field of orthopedics. K. T. Dholakia Gold Medal Announced | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अभिमानास्पद! आर. एस. कुलकर्णी यांना ऑर्थोपेडिक क्षेत्रातील के. टी. ढोलकीया गोल्ड मेडल जाहीर

अलनॉर स्टायलाईड फ्रॅक्चर इन डिस्टल रेडियस फ्रॅक्चर या विषयावर अभूतपूर्व संशोधन केल्याबद्दल त्यांना हे गोल्ड मेडल जाहीर झाले आहे. ...

सिंधुदुर्गसह पाच जिल्ह्यात आजपासून व्याघ्र गणना होणार, ५१७ बीट, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती - Marathi News | Tiger census will be conducted in five districts including Sindhudurg from today | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गसह पाच जिल्ह्यात आजपासून व्याघ्र गणना होणार, ५१७ बीट, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती

त्यासाठी ५१७ बिट तयार आले असून अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही गणना चार वर्षांनंतर होत आहे. ...

सावंतवाडी: आमदार केसरकराच्या बैठकीतील अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह; टेस्टनंतरही कामकाजात सहभाग - Marathi News | sawantwadi officers in mla deepak kesarkar meeting participated in the work even after the corona positive test | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी: आमदार केसरकराच्या बैठकीतील अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह; टेस्टनंतरही कामकाजात सहभाग

नगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने चार दिवसापूर्वी आरटीपीसीआर टेस्ट दिली होती. ...

राष्ट्रीय स्पेस चॅलेंज स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ हायस्कुलचा प्रकल्प अव्वल! - Marathi News | Kudal High School project in Sindhudurg district tops in National Space Challenge competition! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राष्ट्रीय स्पेस चॅलेंज स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ हायस्कुलचा प्रकल्प अव्वल!

अंतरिक्ष तंत्रज्ञान वापरून जंगलातील वणव्यावर नियंत्रण असा प्रकल्प या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी केला होता. ...

१८ दिवसांच्या अज्ञातवासानंतर अखेर आमदार नीतेश राणे जिल्हा बँकेत दाखल - Marathi News | MLA Nitesh Rane finally admitted to District Bank after 18 days of anonymity | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :१८ दिवसांच्या अज्ञातवासानंतर अखेर आमदार नीतेश राणे जिल्हा बँकेत दाखल

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेण्या हल्ला झाला होता. या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून ते गायब झाले होते. ...