लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

नितेश राणे अखेर शरण जाणार; पोलीस चौकशीसाठी तयार असल्याची वकिलांची माहिती - Marathi News | Nitesh Rane will finally surrender; Lawyers say he is ready for an police inquiry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नितेश राणे अखेर शरण जाणार; पोलीस चौकशीसाठी तयार असल्याची वकिलांची माहिती

Nilesh Rane is surrendering before the Investigating Officer : आणखी 5 दिवसांचे संरक्षण शिल्लक असतानाही नितेश राणे तपास अधिकाऱ्यांसमोर चौकशीला सामोरे जाणार असल्याची माहिती नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली.  ...

Video : अरे नको ना निलेश, त्या वकिलांना बोलूदे ना; आमदार नितेश राणेंचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Video: Oh no, Nilesh, don't talk, let do to talk those lawyers; MLA Nitesh Rane's video goes viral | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Video : अरे नको ना निलेश, त्या वकिलांना बोलूदे ना; आमदार नितेश राणेंचा व्हिडीओ व्हायरल

Nitesh Rane Video Viral : मंगळवारी सिंधुदुर्ग कोर्टासमोर नितेश राणेंची गाडी पोलिसांनी अडवली. त्यामुळे निलेश राणे चांगलेच तापले. पोलीस आणि निलेश राणे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. ...

पोलीस-राणे कुटुंबातील संघर्ष वाढणार? निलेश राणेंसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | Former MP Nilesh Rane and other BJP workers have been booked at Oros police station for arguing with police outside Sindhudurg district court | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पोलीस-राणे कुटुंबातील संघर्ष वाढणार? निलेश राणेंसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

सिंधुदुर्ग सत्र न्यायालयानं आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याने यांच्यावरील अटकेची टांगती तलवार कायम आहे.  ...

सिंधुदुर्ग कोर्टाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, गाडी अडवल्यामुळे निलेश राणे आणि पोलिसांत बाचाबाची - Marathi News | High voltage drama outside Sindhudurg court! Nilesh Rane and police clashed over blocking the vehicle | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिंधुदुर्ग कोर्टाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, गाडी अडवल्यामुळे निलेश राणे आणि पोलिसांत बाचाबाची

High voltage drama outside Sindhudurg court : अटक करता येणार नाही;तो सुप्रीम कोर्टाचा अवमान,वकील मानेशिंदेचा दावा ...

Nitesh Rane: नितेश राणेंना मोठा धक्का! सत्र न्यायालयानंही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, अटकेची टांगती तलवार  - Marathi News | sindhudurg session court rejects anticipatory bail plea of bjp mla nitesh rane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नितेश राणेंना मोठा धक्का! सत्र न्यायालयानंही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, अटकेची टांगती तलवार 

शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी असलेल्या भाजपाचे आमदार नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टापाठोपाठ आता सिंधुदुर्ग सत्र न्यायलायानं दणका दिला आहे. ...

आमदार नितेश राणेंचे स्वीय सहाय्यक राकेश परबला ४ दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | MLA Nitesh Rane personal assistant Rakesh Parbala remanded in police custody for 4 days | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आमदार नितेश राणेंचे स्वीय सहाय्यक राकेश परबला ४ दिवसांची पोलीस कोठडी

राकेश परबला ३१ जानेवारी रोजी कणकवली पोलिसांनी सायंकाळी अटक केली होती. ...

पर्यटनाबरोबरच व्यापार वाढण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया; सुरेश प्रभू यांचे आवाहन - Marathi News | former union minister suresh prabhu appeals that lets work together to increase trade with tourism | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पर्यटनाबरोबरच व्यापार वाढण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया; सुरेश प्रभू यांचे आवाहन

कणकवली येथे चौंडेश्वरी मंदीर सभागृहात सोमवारी  सिंधुदुर्ग जिल्हा व्यापरी महासंघ व कणकवली तालुका व्यापारी संघाच्यावतीने व्यापारी एकता मेळाव्याचे आयोजन कोरोनाचे नियम पाळून करण्यात आले होते. ...

आमदार नितेश राणेंच्या जामीनावर उद्या निकाल, सरकारी पक्षाची 'ती' मागणी न्यायालयाने केली अमान्य - Marathi News | MLA Nitesh Rane's bail verdict tomorrow, ruling party's demand rejected by court | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आमदार नितेश राणेंच्या जामीनावर उद्या निकाल, सरकारी पक्षाची 'ती' मागणी न्यायालयाने केली अमान्य

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आमदार नितेश राणे यांनी जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली ...