लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

आंगणेवाडी जत्रोत्सवाला भाविकांच्या अलोट गर्दीत सुरुवात, महाराष्ट्रात प्रसिद्ध श्री भराडी देवीची जत्रा - Marathi News | Anganwadi Jatrotsava begins with a large crowd of devotees, the famous Shri Bharadi Devi Jatra in Maharashtra | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंगणेवाडी जत्रोत्सवाला भाविकांच्या अलोट गर्दीत सुरुवात, महाराष्ट्रात प्रसिद्ध श्री भराडी देवीची जत्रा

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर होणाऱ्या या भक्ती आणि शक्तीच्या सोहळ्याला भाविकांनी मध्यरात्री पासूनच गर्दी ...

सुडाच्या राजकारणाचा शेवट मीच करणार!, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा इशारा - Marathi News | Union Minister Narayan Rane warns Thackeray government | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सुडाच्या राजकारणाचा शेवट मीच करणार!, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा इशारा

आता काय ते बोला म्हणावे त्यांना ईडी समोर, नाहीतर तोंडात विडी देणार ते ईडीवाले ...

जगातील सर्वात सुंदर ३० पर्यटन स्थळांमध्ये भारतातील ९ स्थळे, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्याचा समावेश - Marathi News | Sindhudurg in the list of 30 most beautiful tourist destinations in the world | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जगातील सर्वात सुंदर ३० पर्यटन स्थळांमध्ये भारतातील ९ स्थळे, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्याचा समावेश

यंदाच्यावर्षी भेट देण्यासाठी निवडण्यात आलेल्या ३० पर्यटन स्थळांमध्ये भारतातील ९ स्थळांचा समावेश ...

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला भेट - Marathi News | Vice Chancellor of Maharashtra Agricultural University visits Vengurla Regional Fruit Research Center | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला भेट

वेंगुर्ला : प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे महाराष्ट्र राज्यातील कृषि विद्यापीठांच्या कुलगुरूची “कुलगुरू समन्वय समिती”ची सभा प्रादेशिक फळ ... ...

राजकीय मतभेद बाजूला ठेवून सकारात्मक विकास करणे हेच उद्दीष्ट : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे - Marathi News | The aim is to achieve positive development by putting aside political differences says Tourism Minister Aditya Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राजकीय मतभेद बाजूला ठेवून सकारात्मक विकास करणे हेच उद्दीष्ट : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

तारकर्ली, मालवण येथे स्कुबा डायव्हिंगच्या अत्याधुनिक बोटीचे केले लोकार्पण ...

भावाच्या शोधकार्यासाठी खेकडा शोधायला येताय का?, नितेश राणेंचा मंत्री ठाकरेंना खोचक सवाल - Marathi News | Are you coming to find a crab for your brother's search ?, MLA Nitesh Rane question to Minister Aaditya Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भावाच्या शोधकार्यासाठी खेकडा शोधायला येताय का?, नितेश राणेंचा मंत्री ठाकरेंना खोचक सवाल

फोटो काढण्यासाठी आणि फिरण्यासाठी येऊन सिंधुदुर्ग आणि कोकणाला तुमचा काही फायदा होणार नाही ...

हुंबरठ येथे गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक रोखली, सव्वा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Illegal smuggling of Goa made liquor stopped at Humberth | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :हुंबरठ येथे गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक रोखली, सव्वा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

डिसेंबर नंतर उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलिसांकडून मद्य कारवाया करणे जवळपास बंदच होते. त्यामुळे बेकायदा मद्य वाहतुकीला सध्या ऊत आला आहे ...

Narayan Rane Neel Ratna: मोदी सरकारचा नारायण राणेंना मोठा धक्का! चिवला बीचवरील निलरत्न बंगल्यावर पडणार हातोडा?  - Marathi News | bjp narayan rane malvan chivala beach nilratna bungalow could be demolish ministry of environment forest climate change order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी सरकारचा नारायण राणेंना मोठा धक्का! चिवला बीचवरील निलरत्न बंगल्यावर पडणार हातोडा?

आता नारायण राणे यावर काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...