कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते वेर्णा या मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम गेली सात वर्षे सुरू होते. रोहा ते रत्नागिरी या २८५ किलोमीटर टप्प्याचे विद्युतीकरण डिसेंबर २०२१ मध्ये पूर्ण झाले. ...
Accident in Kharepatan : कणकवली तालुक्यातील खारेपाटण मुख्य पुलावर मंगळवारी रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्यान एक कंटेनर अचानक खारेपाटण पुलावरून थेट शुक नदीत कोसळल्याने मोठा अपघात झाला. ...
सिंधुदुर्गातून रांगणा गडावर जायचे असेल तर अडथळ्यांची शर्यत पार करत पायी जावे लागते. वनविभागाच्या अडथळ्यांमुळे सिमेंटच्या पायऱ्याही करणे शक्य नसल्याने शासन आता रोप-वे चा विचार करत आहे. ...
या मांड उत्सवामुळे नेरूर येथील शिमगोत्सवाची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. तसेच गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या या उत्सवामुळे कोकणातील रूढी पंरपरांचे जतन नेरूरवासीय करीत आहेत हे विशेष आहे. ...