लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

मंत्री पदासाठी दीपक केसरकरांची फितुरी, शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकरांची टीका - Marathi News | Deepak Kesarkar fituri for ministerial post Shiv Sena spokesperson, Criticism of Jayendra Parulekar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मंत्री पदासाठी दीपक केसरकरांची फितुरी, शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकरांची टीका

बाळासाहेब हे पवित्र नाव सुर्याजी पिसाळाच्या अवलादीने उच्चारणं हा सामान्य शिवसैनिकाचा आणि मतदार राजाचा अपमान आहे. ...

..तर माझी सुरक्षा काढून दीपक केसरकरांना द्या - आमदार वैभव नाईक - Marathi News | So take my security and give it to Deepak Kesarkar says MLA Vaibhav Naik | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..तर माझी सुरक्षा काढून दीपक केसरकरांना द्या - आमदार वैभव नाईक

दरवेळी निवडणूक जवळ आली किंवा पक्षांतर करायचे असेल त्यावेळी केसरकर यांची सुरक्षितता धोक्यात येते. ...

video..अन् अचानक कार समोर आला महाकाय टस्कर, कार चालकाची उडाली भंबेरी - Marathi News | A huge tusker car suddenly came in front on Amboli road on Belgaum-Sawantwadi state highway | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :video..अन् अचानक कार समोर आला महाकाय टस्कर, कार चालकाची उडाली भंबेरी

सावंतवाडीतील युवकांनी मोबाईलमध्ये केले चित्रीकरण ...

पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आंबोलीतील मुख्य धबधबा झाला प्रवाहित - Marathi News | The main waterfall in Amboli has been flooded due to incessant rains for the last two days | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आंबोलीतील मुख्य धबधबा झाला प्रवाहित

आता पावसाळी पर्यटनाला बहर येणार असून पश्चिम महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, बेळगाव येथून मजा लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे. ...

महाविकास आघाडीला धोका उद्भवणार नाही, शिवसेना आमदाराने व्यक्त केला विश्वास - Marathi News | Mahavikas Aghadi will not be threatened, Shiv Sena MLA Vaibhav Naik expressed confidence | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महाविकास आघाडीला धोका उद्भवणार नाही, शिवसेना आमदाराने व्यक्त केला विश्वास

आमदार दीपक केसरकरांबाबत तसा कोणताही प्रकार घडला नाही ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्ताकेंद्र बदलाचे वारे, भाजप सत्तेत आल्यास नीतेश राणेंना मंत्रिपदाची लॉटरी - Marathi News | If BJP comes to power Nitesh Rane is likely to get the ministerial post | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्ताकेंद्र बदलाचे वारे, भाजप सत्तेत आल्यास नीतेश राणेंना मंत्रिपदाची लॉटरी

भाजपाची सत्ता आल्यास आमदारकीची दुसरी टर्म निवडून आलेल्या आणि भाजपाचे दक्षिण कोकणातील एकमेव आमदार असलेल्या नीतेश राणे यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता ...

'काळ संकटाचा आहे, पण काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे'! शिवसेना आमदाराची पोस्ट चर्चेत - Marathi News | MLA Vaibhav Naik's post on his WhatsApp profile is currently the topic of discussion | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'काळ संकटाचा आहे, पण काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे'! शिवसेना आमदाराची पोस्ट चर्चेत

उद्धव ठाकरे यांचा फोटो असणाऱ्या या पोस्टमध्ये “काळ संकटाचा आहे, पण काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे”. असा उल्लेख या पोस्ट मध्ये केला आहे. ...

दुर्मिळ किंग कोब्राला ठेचून मारले, दोडामार्ग परिसरातील घटना - Marathi News | Rare King Cobra crushed, incident in Dodamarg area | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दुर्मिळ किंग कोब्राला ठेचून मारले, दोडामार्ग परिसरातील घटना

किंग कोब्रा हा वर्ग एक क्रमांकाच्या संरक्षित प्रजातीमध्ये मोडला जातो. त्यामुळे या सापाची अशाप्रकारे क्रूर हत्या करणे हा खूप मोठा गुन्हा आहे. ...