मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय? जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, आरटीओचा टॅक्स देखील कमी झाला; डबल नाही तिहेरी फायद्यात... 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय? धक्कादायक; अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांची आत्महत्या ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन "एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय? मोठी बातमी! लडाखच्या पूर्ण राज्यासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती... पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज... पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर - कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकर्यांना मदत करणार, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
Sindhudurg, Latest Marathi News
काही महिन्यांपूर्वी ते करूळ येथील माध्यमिक विद्यालयात बदलीने रुजू झाले होते. ते मनमिळावू स्वभावाचे होते ...
Deepak Kesarkar Birthday: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० च्या आसपास आमदारांना सोबत घेत बंडखोरी केल्याने महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. या शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून प्रसारमाध्यमांसमोर भक्कमपणे बाजू मांडल्याने सावंतवाडीचे आमदार ...
पाउस दिवसभरात अधूनमधून सरींच्या रूपाने बरसत आहे. ...
सध्या सुरू असलेल्या संततधार पावसाने समुद्राला उधाण आहे. विजयदुर्गची तटबंदीला फुगवटा आला आहे. त्यामुळे जोराच्या लाटांनी तटबंदीला भेगा जावू शकतात. ...
या मार्गावरील वाहतूक रात्री ८ नंतर पूर्ववत झाली. दरम्यान, या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट व भुईबावडा घाट मार्गे वळविण्यात आली होती. ...
महत्त्वाच्या नद्यांच्या पाणी पातळीत आता हळूहळू घट होत असल्याने पूरस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात आली आहे. ...
जिल्ह्यातील धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ ...
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट कालावधीत स्वराज महोत्सव साजरा करण्यात येणार ...