लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

कणकवली: पुतळा स्थलांतरण मुद्दयावरून नगरपंचायत सभेत घोषणाबाजी - Marathi News | Slogan raising in Kankavli Nagar Panchayat meeting on Statue of Chhatrapati Shivaji Maharaj relocation issue | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली: पुतळा स्थलांतरण मुद्दयावरून नगरपंचायत सभेत घोषणाबाजी

सलग आठ सभांना मुख्याधिकारी अनुपस्थित ...

शिंदे गटाचा प्लॅन फसल्यास केसरकरांना भाजपचा पर्याय - Marathi News | BJP's alternative to MLA Deepak Kesarkar if the Shinde group plan fails | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिंदे गटाचा प्लॅन फसल्यास केसरकरांना भाजपचा पर्याय

भाजपच्या स्थानिक नेत्यांचीही भूमिका तेवढीच महत्वाची राहणार ...

बिबट्याच्या कातडी तस्करी प्रकरणी आणखीन चौघांना अटक, मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता - Marathi News | Four more arrested in leopard skin smuggling case, big racket likely to be exposed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बिबट्याच्या कातडी तस्करी प्रकरणी आणखीन चौघांना अटक, मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता

आज, सोमवारी कणकवली न्यायालयात हजर केले जाणार. ...

मुसळधार पावसामुळे करुळ घाटात संरक्षक कठडा खचला, मार्ग ठप्प; 'या'मार्गे वाहतूक वळविली - Marathi News | At Karul Ghat the road was blocked due to the collapse of the embankment | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुसळधार पावसामुळे करुळ घाटात संरक्षक कठडा खचला, मार्ग ठप्प; 'या'मार्गे वाहतूक वळविली

तालुक्यात सध्या जोरदार पाऊस सुरू असुन घाट परिसरात मुसळधार पाऊस आहे ...

'दीपक केसरकरांना आवर घाला, भाजपच्या नेत्यांवर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही' - Marathi News | Deepak Kesarkar has no moral right to speak on BJP leaders says BJP district president Rajan Teli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'दीपक केसरकरांना आवर घाला, भाजपच्या नेत्यांवर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही'

शिंदे गटातील ३९ आमदारांचे त्यांच्या जिल्हात भव्य स्वागत आणि जाहीर मेळावे झाले. पण केसरकर हे एकमेव व्यक्ती आहेत की त्यांचे मतदारसंघात स्वागतही झाले नाही. ...

रेल्वे फाटक बंद पडल्याने वाहतूक ठप्प, कणकवलीतील साकेडी येथील घटना - Marathi News | Due to the closure of the railway gate, the traffic stopped, the incident at Sakedi in Kankavli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रेल्वे फाटक बंद पडल्याने वाहतूक ठप्प, कणकवलीतील साकेडी येथील घटना

कोकण रेल्वे मार्गावर असलेल्या रेल्वे फटकांची नियमित डागडुजी केली जाते. मात्र संबधित फाटकाचा वायर रोप तुटेपर्यंत त्याकडे दुर्लक्ष कसा झाला? असा देखील प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे. ...

सिंधुदुर्ग: कणकवली तालुक्यात पावसाची संततधार; आचरा मार्गावर गडनदीचे पाणी आल्याने वाहतूक ठप्प - Marathi News | Heavy rain in Kankavali taluk of Sindhudurg district, Traffic stopped due to flood water on Achra road | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: कणकवली तालुक्यात पावसाची संततधार; आचरा मार्गावर गडनदीचे पाणी आल्याने वाहतूक ठप्प

बावशी गावात घर कोसळून मोठे नुकसान ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार; पंधरा दिवसांनी जोरदार कमबॅक, पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता - Marathi News | heavy rain in sindhudurg district after fifteen days possibility of flood situation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार; पंधरा दिवसांनी जोरदार कमबॅक, पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता

पावसाने जिल्ह्यात आजमितीला दोन हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे. ...