लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

सिंधुदुर्गमध्ये 'वाडीजोड कार्यक्रम' राबवा, आमदार नितेश राणेंची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Implement Wadijod program in Sindhudurg, MLA Nitesh Rane request to Public Works Minister Ravindra Chavan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गमध्ये 'वाडीजोड कार्यक्रम' राबवा, आमदार नितेश राणेंची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे मागणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील गावे व वाड्या या विखुरलेल्या असल्याने तेथील वास्तव्यास असलेल्या जनतेची वर्षानुवर्षे दळणवळणाची गैरसोय ...

धक्कादायक! कॅबिनेट मंत्री दीपक केसरकरांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा - Marathi News | Lax security of school education minister Deepak Kesarkar, only one policeman from Sawantwadi to Vaibhavwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :धक्कादायक! कॅबिनेट मंत्री दीपक केसरकरांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा

शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी घेतली होती. ...

कंपनीची मेहरबानी नाही, ओसरगाव टोल माफीवरुन मनसे नेते परशुराम उपरकरांनी दिला गंभीर इशारा - Marathi News | MNS leader Parashuram Uparkar gave a serious warning about Osargaon tollplaza | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कंपनीची मेहरबानी नाही, ओसरगाव टोल माफीवरुन मनसे नेते परशुराम उपरकरांनी दिला गंभीर इशारा

कंपनीच्या मेहरबानीचे पत्र जे आमदार दाखवतात ,त्यांच्याच मतदारसंघातील जनतेला या टोलचा सर्वाधिक भुर्दंड ...

सिंधुदुर्गवासियांना खुशखबर; ओसरगाव टोलनाक्यावर मिळणार टोल माफी! - Marathi News | Toll waiver for vehicles passing MH 07 during Ganeshotsav period at Osargaon tollplaza | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गवासियांना खुशखबर; ओसरगाव टोलनाक्यावर मिळणार टोल माफी!

सुधीर राणे कणकवली: सिंधुदुर्गात महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत ओसरगाव टोलनाक्यावर गणेशोत्सव कालावधीत सफेद नंबर प्लेट असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बिगर व्यावसायिक ... ...

'इकोसेन्सिटिव्ह'ला विरोध कराल तर स्वतःचे अस्तित्व गमावून बसाल, पर्यावरणप्रेमी रमेश गांवसांचा इशारा - Marathi News | If you oppose ecosensitive, you will lose your own existence, warns environmentalist Ramesh Gaonsa | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'इकोसेन्सिटिव्ह'ला विरोध कराल तर स्वतःचे अस्तित्व गमावून बसाल, पर्यावरणप्रेमी रमेश गांवसांचा इशारा

आज झोपून राहाल तर कायमचे नष्ट व्हाल ...

मुंबई-गोवा महामार्गाची बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण करणार पाहणी, आमदार वैभव नाईकांची माहिती - Marathi News | Construction Minister Ravindra Chavan will inspect the Mumbai Goa highway, informed MLA Vaibhav Naik | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुंबई-गोवा महामार्गाची बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण करणार पाहणी, आमदार वैभव नाईकांची माहिती

मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहामध्ये आज, सोमवारी सकाळी कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींची एक विशेष बैठक झाली ...

दीपक केसरकर भविष्यात शिंदे गटाशीही गद्दारी करतील, माजी राज्यमंत्री प्रविण भोसलेंनी लगावला टोला - Marathi News | Deepak Kesarkar will also betray the Shinde group in the future, Criticism of former state minister Pravin Bhosle | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दीपक केसरकर भविष्यात शिंदे गटाशीही गद्दारी करतील, माजी राज्यमंत्री प्रविण भोसलेंनी लगावला टोला

भविष्यात सावंतवाडीचा आमदार हा गद्दारी करणारा नसावा असाच निवडा. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपची मोठी ताकद, जिल्हाध्यक्ष राजन तेलींनी केली 'ही' मागणी - Marathi News | Sindhudurg district should be the guardian minister elected on lotus symbol, BJP district president made demand | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपची मोठी ताकद, जिल्हाध्यक्ष राजन तेलींनी केली 'ही' मागणी

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी कोण मंत्री कोण आमदार हे आम्ही बघणार नाही. ...