लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

ओसरगावात ४८ लाखांच्या मद्यासह ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त! - Marathi News | goods worth 55 lakhs including liquor worth 48 lakhs were seized In Osargaon | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ओसरगावात ४८ लाखांच्या मद्यासह ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त!

कणकवली : राज्य उत्पादन शुल्कच्या कणकवली विभागाच्या पथकाने ओसरगाव पोस्ट बसथांब्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर मुंबईच्या दिशेने वाहतूक होणारा सुमारे ४८,५१,४८० रुपये ... ...

भीषण अपघात प्रशांत सावंतांचा मृत्यू, आमदार नितेश राणेंकडून सावंत कुटुंबाला रोख १० लाखांची मदत - Marathi News | Death of Prashant Sawant in a accident, MLA Nitesh Rane helps the Sawant family with 10 lakhs in cash | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भीषण अपघात प्रशांत सावंतांचा मृत्यू, आमदार नितेश राणेंकडून सावंत कुटुंबाला रोख १० लाखांची मदत

मुंबई-गोवा महामार्गाच्या एका लेनचे काम अर्धवट राहिल्यामुळे हा अपघात झाल्याने जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटली होती ...

सिंधुदुर्ग: संततधार पावसाचा फटका; वाफोलीत भिंत कोसळली, सुदैवाने अनर्थ टळला - Marathi News | Damage due to collapse of house wall at Wafoli in Sawantwadi taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: संततधार पावसाचा फटका; वाफोलीत भिंत कोसळली, सुदैवाने अनर्थ टळला

मागील चार दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले ...

संततधार पावसाचा फटका; वाफोली येथे भिंत कोसळली, दीड लाखाचे नुकसान - Marathi News | Hit by rains Wall collapsed at Wafoli, loss of one and a half lakhs | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :संततधार पावसाचा फटका; वाफोली येथे भिंत कोसळली, दीड लाखाचे नुकसान

मुसळधार पावसात वाफोली येथील प्रकाश नारायण परब यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली. सुदैवाने घरातील व्यक्ति याठिकाणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. ...

राजापूरमधील 'त्या' वक्तव्याचा शिंदे गटाकडून निषेध; नरेंद्र जोशींचा प्रतिकात्मक पुतळा जाळला - Marathi News | The symbolic effigy of Narendra Joshi was burnt in kankavli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राजापूरमधील 'त्या' वक्तव्याचा शिंदे गटाकडून निषेध; नरेंद्र जोशींचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

नाना पटोले यांच्या राजापूर दौऱ्यात रिफायनरी विरोधक  जोशी यांनी मंत्री उदय सामंत यांना जाळून मारण्याच्या अनुषंगाने वक्तव्य केले होते ...

VIDEO : गव्याची रिक्षाला धडक! सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ सिंधुदुर्गातील असल्याची अफवा - Marathi News | bison hit the rickshaw The viral video on social media is rumored to be from Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :VIDEO : गव्याची रिक्षाला धडक! सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ सिंधुदुर्गातील असल्याची अफवा

हा व्हिडीओ कर्नाटक किंवा केरळ येथील असल्याचे स्पष्टीकरण वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी दिले. तसेच या व्हिडिओवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन ही त्यांनी केले आहे. ...

सिंधुदुर्ग: माणगाव खोऱ्यातील वीस हून अधिक गावांचा संपर्क तुटला; जनजीवन विस्कळीत - Marathi News | in sindhudurg district more than twenty villages in mangaon valley lost connectivity life disrupted | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: माणगाव खोऱ्यातील वीस हून अधिक गावांचा संपर्क तुटला; जनजीवन विस्कळीत

गेले दोन दिवस मुसळधार पावसाने हाहाकार माजविल्याने कर्ली नदीला पूर आला आहे. ...

सावंतवाडी तालुक्यात रातोरात उभारण्यात आला छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा - Marathi News | A statue of Chhatrapati Shivaji Maharaj was erected in a night at Sawantwadi taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी तालुक्यात रातोरात उभारण्यात आला छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे रातोराथ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला.  ...