लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

पार्थ तेलवाहू जहाजातून तेल गळती सुरू, सिंधुदुर्गासह गोव्यातील किनारे बाधित होण्याची भीती - Marathi News | Oil spill from Parth oil tanker, fear of affecting the coasts of Goa including Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पार्थ तेलवाहू जहाजातून तेल गळती सुरू, सिंधुदुर्गासह गोव्यातील किनारे बाधित होण्याची भीती

Sindhudurg: विजयदुर्ग ते देवगड समुद्रातील ४० ते ५० वाव पाण्यात अपघातग्रस्त झालेल्या जहाजातून तेल गळती सुरू झाली आहे. ही तेल गळती अपघातग्रस्त जहाजाच्या आठ चौरस किलोमीटर परिसरात झालेली आहे. ...

देवगड-मणचे येथील खाडीत आढळला मृतदेह, पोलिसांकडून ओळख पटविण्यासाठी शोध सुरू - Marathi News | The dead body found in the creek at Devgad Manche, police are searching for identification | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देवगड-मणचे येथील खाडीत आढळला मृतदेह, पोलिसांकडून ओळख पटविण्यासाठी शोध सुरू

घटनेची माहिती माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे. ...

सिंधुदुर्ग: तुटलेल्या वीज वाहिनीचा शॉक लागून वृद्धाचा मृत्यू, भिरवंडे येथील दुर्देवी घटना - Marathi News | Elderly dies due to shock from broken power line, incident in Bhirwande sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: तुटलेल्या वीज वाहिनीचा शॉक लागून वृद्धाचा मृत्यू, भिरवंडे येथील दुर्देवी घटना

गुरांनाही विजेचा धक्का बसताच गुरे तिथून पळाली त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. ...

देवबागमध्ये मच्छिमारी नौका बुडाली, एक जण बेपत्ता - Marathi News | Fishing boat sinks in Devbagh, one missing | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देवबागमध्ये मच्छिमारी नौका बुडाली, एक जण बेपत्ता

गेले काही दिवस समुद्राला उधाण आहे. वादळी वारे वाहत असल्यामुळे समुद्र खवळलेला आहे. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ६६ सक्रीय रुग्ण, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन - Marathi News | 66 active patients of Corona in Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ६६ सक्रीय रुग्ण, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

कोरोनापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. ...

देवगड-मिठमुंबरी समुद्र किनाऱ्यावर मृतावस्थेत आढळला डॉल्फिन - Marathi News | Dolphin found dead on Devgad Mithumbari beach | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देवगड-मिठमुंबरी समुद्र किनाऱ्यावर मृतावस्थेत आढळला डॉल्फिन

किनारपट्टीवर वर्षभर असे अनेक वेळा मोठे मासे मृतावस्थेत आढळतात. ...

विजयदुर्गजवळील अपघातग्रत तेलवाहतूक जहाजातून गळती? रत्नागिरीच्या कोस्ट गार्ड विभागाने दिली महत्वाची माहिती - Marathi News | Accidental oil tanker spill? Important information provided by the Coast Guard Department of Ratnagiri | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विजयदुर्गजवळील अपघातग्रत तेलवाहतूक जहाजातून गळती? रत्नागिरीच्या कोस्ट गार्ड विभागाने दिली महत्वाची माहिती

पाण्याची तपासणी करण्याच्या सूचना ...

सिंधुदुर्ग: आमदार वैभव नाईकांमुळेच शिवसेनेत गटतट!, शिंदे गटात सामील झालेल्या विलास साळसकरांचा आरोप - Marathi News | Due to MLA Vaibhav Naik, Shiv Sena factionalism! Allegation of Vilas Salaskar who joined the Shinde group | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: आमदार वैभव नाईकांमुळेच शिवसेनेत गटतट!, शिंदे गटात सामील झालेल्या विलास साळसकरांचा आरोप

पक्ष प्रमुखांना भेटून देखील न्याय मिळाला नाही ...