लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

शिरोडा वेळागर समुद्रात बेळगाव येथील युवक बुडला - Marathi News | A youth from Belgaon drowned in Shiroda velagar sea | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिरोडा वेळागर समुद्रात बेळगाव येथील युवक बुडला

बेळगाव येथील दिलवर बुढेभाई हे आपली पत्नी, बहीण आणि भाचा याच्यासह शिरोडा येथे पर्यटनासाठी आले होते. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ते सर्वजण शिरोडा वेळागर येथे पोलचले. ...

अवैधरित्या किंगकोब्रा बाळगल्याप्रकरणी सर्प इंडियाचा सदस्य ताब्यात  - Marathi News | Snake India member arrested for illegal possession of king cobra | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अवैधरित्या किंगकोब्रा बाळगल्याप्रकरणी सर्प इंडियाचा सदस्य ताब्यात 

चित्रानंद पेडणेकर ( 40 ) असे नाव आहे. दरम्यान ताब्यात घेतलेला संशयित पेडणेकर हा सर्प इंडिया या मुंबईस्थित संस्थेचा संस्थापक सदस्य असून ही संस्था सापांच्या रेस्क्यू विषयी काम करते. ...

महापारेषणच्या खारेपाटण उपकेंद्रातील दुरूस्ती पूर्ण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत - Marathi News | Repairs in Mahapareshan Kharepatan sub station are complete, power supply in Sindhudurg district is smooth | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महापारेषणच्या खारेपाटण उपकेंद्रातील दुरूस्ती पूर्ण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत

आगीत उपकेंद्रातील कंट्रोल केबल जळाल्या ...

शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यास परवानगी मिळताच जल्लोष, कणकवलीत शिवसैनिकांवर गुन्हे दाखल - Marathi News | A case has been filed against the Shiv Sainiks who cheered as soon as Dussehra gathering was allowed in Kankavli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यास परवानगी मिळताच जल्लोष, कणकवलीत शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

दहा ते बारा जणांवर गुन्हे दाखल ...

कणकवलीत चोरट्यांची दहशत, एकाचवेळी फोडले दहा फ्लॅट; नागरिकांवर हल्ल्याचा प्रयत्न - Marathi News | Panic of thieves in Kankavli, they broke into ten flats at the same time and attacked citizens | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत चोरट्यांची दहशत, एकाचवेळी फोडले दहा फ्लॅट; नागरिकांवर हल्ल्याचा प्रयत्न

चोरीच्या या घटनेमुळे उडाली एकच खळबळ ...

सिंधुदुर्ग: खारेपाटण येथे अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला, अद्याप पटली नाही ओळख - Marathi News | The body of an unknown person was found in Kharepatan Kankavli Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: खारेपाटण येथे अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला, अद्याप पटली नाही ओळख

शुक नदीच्या पात्राच्या शेजारी आढळून आला मृतदेह ...

"सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाचे धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर लवकरच बैठक" - Marathi News | Meeting with Chief Minister soon to decide tourism development policy of Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :"सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाचे धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर लवकरच बैठक"

गद्दार कोण आणि खरा कोण ? हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आपल्या कामातून सिद्ध करतील. ...

शाळेत खिडकीतून चिमुकलीच्या हातावरच सापाने उडी मारुन केला दंश, कणकवलीतील घटना - Marathi News | A seven-year-old student was bitten by a snake in Vagade Central School in Kankavli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शाळेत खिडकीतून चिमुकलीच्या हातावरच सापाने उडी मारुन केला दंश, कणकवलीतील घटना

सापाला एका बरणीत भरून आणण्यात आल्याने ओळख पटण्यास मदत झाली ...