लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चांदी

चांदी

Silver, Latest Marathi News

Gold Silver Price: ₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या - Marathi News | Gold price all time high may reach rs 1 45 lakh what is the reason for this rise Find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या

Gold Silver Price: यावर्षी सोने आणि चांदीच्या किंमतींनी सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. सोन्याचा भाव ₹१.२३ लाख आणि चांदीच्या किंमती ₹१.५७ लाख च्या नव्या शिखरावर पोहोचल्या आहेत. तज्ज्ञांचा अंदाज होता की या दिवाळीपर्यंत सोने सव्वा लाख रुपयांचा टप्पा गाठेल. ...

Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी - Marathi News | Gold and silver prices record breaking rose by more than rs 2100 in a single day silver rose by rs 4000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं

Gold Silver Price Today 6 October: सोन्याचे आणि चांदीचे भाव आज विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. शुक्रवारच्या तुलनेत आज, सोमवारी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. ...

सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती? - Marathi News | Gold Market Update December Futures Decline After 50% Rally; US Shutdown Uncertainty Limits Downside | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?

Gold Silver Rate : सलग तीन दिवस विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, आज सोने आणि चांदीच्या किमतीत घट झाली आहे. ...

सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात - Marathi News | Gold buying frenzy; Mumbai markets see evening bullish momentum on Dussehra; Silver in good form | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात

आंतरराष्ट्रीय स्थितीमुळे सोन्याचा भाव तेजीत असतानाही दसऱ्याच्या मुहूर्तावर गुरुवारी सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून आला. ...

Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका - Marathi News | Gold Silver Price Record increase in gold and silver prices Investors should avoid these 5 mistakes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका

Gold Silver Price: १ ऑक्टोबर २०२५ रोजी सोन्यानं एक नवा विक्रमी उच्चांक गाठला. गेल्या १२ महिन्यांत सोन्याच्या किमतीत ५२.२१% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. ...

Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर - Marathi News | gold silver price today october 1 2025 rs 1237 hike know latest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी

Gold Silver Price 1 October: सोन्या-चांदीतील तेजी थांबायला तयार नाही. ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी आज सोन्याच्या भावात एका झटक्यात १२३७ रुपयांची वाढ झाली. ...

चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत? - Marathi News | Silver at 1.5 lakh, 75% gain in 9 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?

जागतिक मागणीत वाढ व डॉलर कमकुवत झाल्याने सोमवारी चांदीच्या किमतीत ७ हजारांनी वाढ होत ती प्रतिकिलो दीड लाख रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली. ...

चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी - Marathi News | Silver jumps by Rs 1.5 lakh per kg, Rs 21,527 in September; Gold also jumps by Rs 11,000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी

१ सप्टेंबरला चांदीचे किलो दर ३ टक्के जीएसटीसह १,२७,७२० रुपयांच्या आसपास होते. ...