मल्टी कमोडिटी एक्सचेन्जवर (MCX) आज सोन्याचा दर (Gold Price Today) 0.01 टक्क्यांनी घसरला आहे. तर चांदीचा (Silver price Today) दर आज 0.38 टक्क्यांनी वाढला आहे. ...
गेल्या काही दिवसापासून सोन्या, चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे आता पुन्हा यावर्षीच्या दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढतील असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता. ...