Silver, Latest Marathi News
Budget 2021 Live : वाहनांच्या सुट्या भागांवरहील कस्टम ड्युटीतही झाली वाढ, सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटीत घट ...
Gold, silver price Today : कोरोनामुळे 7 ऑगस्टला सोन्या-चांदीने कमाल केली होती. नवीन रेकॉर्ड बनविताना आजपर्यंतचा सर्वाधिक दर गाठला होता. ...
Gold Silver Price Today On 26 January 2021 : मुंबईसह राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये सोन्याचा आजचा लेटेस्ट दर काय जाणून घ्या... ...
आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक घडामोडी आणि अमेरिकेतील सत्तांतरणामुळे सेन्सेक्सलाही चांगली उसळी मिळाली आहे. जाणून घ्या आजचा सोन्याचा दर ...
मुंबईत २२ कॅरेट सोन्यामध्ये प्रति १० ग्रॅम (१ तोळं) सोन्याचा भाव ४८,११० रुपयांवर पोहोचला आहे. ...
चार दिवसांपूर्वी ४९,८५० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात १८ रोजी १५० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार रुपयांवर पोहोचले. दोन दिवस याच भावावर स्थिर राहिल्यानंतर बुधवारी त्यात २०० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. ...
Gold Price: कोरोना लस अखेर भारतात येत असल्याचे समजताच सोन्याने कच खाल्ली, पण चांदी वधारली. ...
सोन्याचा दर ५०० रुपये तर चांदीच्या दरात १७०० रुपयांची घसरण झाली आहे. ...