लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चांदी

चांदी, मराठी बातम्या

Silver, Latest Marathi News

शालिमार एक्स्प्रेसमध्ये पकडली ५० किलो चांदी, रेल्वे सुरक्षा बलची कारवाई - Marathi News | 50 kg silver seized in Shalimar Express, action of Railway Security Force | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शालिमार एक्स्प्रेसमध्ये पकडली ५० किलो चांदी, रेल्वे सुरक्षा बलची कारवाई

प्रवाशाला राजनांदगाव येथे पकडले ...

तीन आठवड्यात सोने ४,९००, तर चांदी ५२०० रुपयांनी वधारली, सणासुदीत ग्राहकांची खरेदी वाढली - Marathi News | Gold rose by Rs 4,900 and silver by Rs 5,200 in three weeks as consumer buying increased during the festive season | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन आठवड्यात सोने ४,९००, तर चांदी ५२०० रुपयांनी वधारली, सणासुदीत ग्राहकांची खरेदी वाढली

Gold-Silver Price: यंदा नागपुरात दिवाळीआधीच सोन्याने ६२ हजारांचा पल्ला गाठला आहे. ...

आनंदाचा दसरा; भाव कमी झाल्याने लुटले अस्सल ‘सोने’ - Marathi News | gold and silver purchase due to fall in price on dasara | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आनंदाचा दसरा; भाव कमी झाल्याने लुटले अस्सल ‘सोने’

विजयादशमीला भावात आणखी घट झाली. ...

विजयादशमीला सोने लुटण्याची ‘सुवर्ण’संधी; सोने २०० तर चांदी ५०० रुपयांनी स्वस्त - Marathi News | gold is cheaper by rs 200 and silver by rs 500 on vijayadashami dasara | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विजयादशमीला सोने लुटण्याची ‘सुवर्ण’संधी; सोने २०० तर चांदी ५०० रुपयांनी स्वस्त

६२ हजार रुपयांपर्यंत सोने, तर ७५ हजार रुपये प्रतिकिलोपर्यंत चांदीचे दर दिवाळीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ...

सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी तेजी, 750 रुपयांनी महागलं गोल्ड; पटापट चेक करा लेटेस्ट रेट  - Marathi News | Gold Silver Price Today Record rise in the price of gold and silver, gold expensive by 750 rupees Check the latest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी तेजी, 750 रुपयांनी महागलं गोल्ड; पटापट चेक करा लेटेस्ट रेट 

Gold Silver Price Today : इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम...! ...

दोन दिवसात सोने १६०० रुपयांनी चकाकले; चांदीत १२०० रुपयांची वाढ - Marathi News | Gold shines by Rs 1,600 in two days; 1200 rupees increase in silver | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन दिवसात सोने १६०० रुपयांनी चकाकले; चांदीत १२०० रुपयांची वाढ

सराफांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी  ...

युद्धाने स्वस्ताईचे स्वप्न भंग, चांदी पुन्हा ७० हजार; सोने ५९ हजारांच्या उंबरठ्यावर - Marathi News | silver again 70 thousand; Gold on the threshold of 59 thousand | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :युद्धाने स्वस्ताईचे स्वप्न भंग, चांदी पुन्हा ७० हजार; सोने ५९ हजारांच्या उंबरठ्यावर

सोन्याचे भावही ५८ हजार ८०० रुपये प्रति तोळा होऊन ते ५९ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. ...

तिकडे युद्धाचा इकडे सोने-चांदीचा भडका; एका दिवसात घेतली माेठी उसळी, आणखी भाववाढीची शक्यता - Marathi News | gold silver price increase Bounce taken in a day, possibility of further price increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तिकडे युद्धाचा इकडे सोने-चांदीचा भडका; एका दिवसात घेतली माेठी उसळी, आणखी भाववाढीची शक्यता

शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी चांदीच्या भावात एकाच दिवसात एक हजार ६०० रुपयांची वाढ झाली. तसेच, सोन्याचेही भाव ३०० रुपयांनी वधारले. नागपुरातही साेन्याच्या दरांनी एक हजार रुपयांची उसळी घेतली.  ...